पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्यांचे अंत्यदर्शन घेणार्यांनाआध्यात्मिक लाभ होणे
संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मी अधिवक्ता होतो. ‘सीबीआय’ने मलाच अटक करून ४२ दिवस कारावासात ठेवले. त्यामुळे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा अधिवक्ता म्हणून माला काम पहाता आले नाही.
येथील दत्तपूर गावातील सुवासिनींनी वटपौर्णिमेनिमित्त विधवांना कुंकू लावले, त्यांचे पूजन केले आणि त्यांनाही वडपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले.
‘प.पू. डॉक्टरांनी ‘साधकांची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’, हा व्यष्टी उद्देश आणि ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हा समष्टी उद्देश ठेवून सनातन संस्थेची स्थापना केली आहे. त्यासाठी प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्थेमध्ये ‘साधकांच्या साधनेला पोषक ठरतील’, अशा कार्यपद्धती घालून दिल्या आहेत…
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा कृती होत आहेत, यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक !
नामपट्ट्यांचा हरवलेला खोका सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या ठिकाणी शोधताच अन्य एका गठ्ठ्यासमवेत सापडणे
‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यातून साधना कशी करावी ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !
‘मी वर्ष १९९० पासून अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांचे संकलन करत आहे. ग्रंथांसाठी मला आणि सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे ईश्वरी ज्ञान माझ्यासाठी महत्त्वाचे असले, तरी ग्रंथवाचनाने वाचकांच्या ज्ञानात अजून भर पडावी, म्हणून मी इतर लेखकांचे आध्यात्मिक ग्रंथ आणि नियतकालिके यांतील ज्ञानही माझ्या ग्रंथांत घेतो…
१६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे पार पडलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सोलापूर येथील श्री. राजन बुणगे यांना लक्षात आलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी साधिकेच्या मुलीला नोकरी मिळाल्यामुळे तिच्या आयुष्याचा दृष्टीकोन पालटून तिने साधनेला आरंभ करणे