हिंदु ‘इकोसिस्टीम’चे (यंत्रणेचे) महत्त्व आणि वैचारिक आतंकवादाला प्रत्युत्तर !

हिंदु विभाजित झाला, म्हणजे देश विभाजित झाला. तेव्हा जातीभेदातून बाहेर पडून ‘मी केवळ हिंदु आहे’, असा परिचय आपल्या अंतरात्म्याला करून द्या. संघटित होऊन हिंदु पीडित आणि शोषित बंधू यांना बळकट करण्याचे कार्य करूया.