हवेली (पुणे) येथील भूकरमापक याच्यासह खासगी व्यक्तीला लाच घेतांना अटक !

अशा लाचखोरांना कठोर शिक्षा केल्यासच इतर लाचखोरी करण्यास धजावणार नाहीत !

पुन:पुन्हा फेसाळत आहे इंद्रायणी नदी !

प्रशासन या प्रदूषणाविषयी पावले उचलत नसल्यामुळे दायित्व निश्चित करून अधिकार्‍यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !

शनिशिंगणापूर येथील ‘शनिचौथर्‍या’चे नूतनीकरण चालू !

शनिशिंगणापूर येथील शनिचौथरा आकर्षक असावा, मोठा असावा या संकल्पनेतून शनिचौथर्‍याचे नूतनीकरणाच्या कामाच्या वाढीव पायाचे (पहिल्या टप्प्याचे) काम पूर्ण झाले आहे.

ससूनमध्ये ३ आठवड्यांत पुन्हा नवीन अधिष्ठाता नेमले !

वर्षभरात ४ अधिष्ठाते पालटले जाणे, हे रुग्णालय व्यवस्थापनेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. जनतेच्या जिवाशी संबंधित असणारे वैद्यकीय क्षेत्रही भ्रष्ट होणे हे दुर्दैवी !

गोव्यात शालेय अभ्यासक्रमात ‘इन्क्विझिशन’चा इतिहास समाविष्ट करा !

. . . तर गोव्यातील भव्य आणि प्राचीन मंदिरांचा इतिहास, पोर्तुगीज काळात झालेला मंदिरांचा विध्वंस, ‘इन्क्विझिशन’द्वारे झालेले अत्याचार, गोमंतकियांनी मंदिरे आणि संस्कृती रक्षणासाठी दिलेला लढा, हा इतिहास का शिकवला जाऊ शकत नाही ?

हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्‍व !

‘हिंदु धर्माचा जितका अभ्यास करत गेलो, तितकी भगवंताने परिपूर्ण अशा हिंदु धर्मात जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता वाढत गेली.’

गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक !

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.

शिकलेल्या धर्मांध मुसलमानांचे खरे स्वरूप जाणा !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील ‘विक्रम विद्यापिठा’मध्ये प्रा. अनिश शेख याने हिंदु विद्यार्ध्यांना व्हॉट्सॲप गटात समाविष्ट करून त्यांना नमाजपठण आणि इस्लाम धर्म स्वीकारणे यांचे लाभ सांगिल्यावरून त्याला १५ दिवसांसाठी पदावरून हटवण्यात आले आहे.

ईशान्य भारतीय स्थानिक युवा पिढीला राष्ट्रीय प्रवाहात आणणे हाच खरा उपाय ! – जयवंत कोंडविलकर, पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, मणीपूर

‘लोकमान्य टिळक स्मारक मंदिरा’च्या शताब्दी वर्षानिमित्त येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे ‘धुमसते मणीपूर : अपप्रचार आणि वास्तव’ या विषयावर श्री. जयवंत कोंडविलकर यांचा विशेष कार्यक्रम पार पडला.