आपले कार्य असेच वाढत राहो !

श्री. श्रीनिवास गोटे

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘भारत गौरव’ पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचली. ही बातमी वाचल्यावर मला वाटले, ‘आपल्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कार्याची नोंद जगात कुठेतरी घेण्यात आली, हे बघून मला फार आनंद झाला. आपले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) कार्य असेच वाढत राहो आणि त्यास हातभार लावण्यास आमची काही आवश्यकता असेल, तर ती सदैव सिद्ध आहे.’

– श्री. श्रीनिवास गोटे, प्रकाशक, त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, नागपूर. (२०.६.२०२४)