Pakistan North Korea : पाकिस्तान उत्तर कोरियात उघडणार दूतावास : भारतासाठी अणू धोका !
भारत सातत्याने उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांच्यातील संशयास्पद अणू अन् क्षेपणास्त्र संबंधांविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न उपस्थित करत आला आहे, तसेच यावर कारवाईची मागणी करत आहे.