अयान पठान याच्याकडून हिंदु प्रेयसीला अमानुष मारहाण; जखमांवर तिखट टाकले !

महिलांवरील अत्याचारांच्या घटना घडू नयेत, यासाठी अशा बलात्कार्‍यांना आता मृत्यूदंडाची शिक्षा करणेच आवश्यक आहे, हे जाणा !

हिंदु प्रेयसीच्या भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या धर्मांधाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

हिंदु प्रेयसीच्या भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या निजाम असगर हाशमी याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला. हाशमी याने प्रेयसीचा चुलतभाऊ उमेश इंगळे याचे शीर कापून त्याची हत्या केली होती.

कर्नाटकात भाजपच्या नेत्याच्या घरात घुसून ४ जणांची हत्या !

काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !

सनातन धर्माचा गौरव व्हावा, सनातन धर्माची सेवा आणि कार्य सर्वांपर्यंत पोचावे यांसाठी पुणे शहरात २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

Israel Attack Iran : इस्रायलकडून इराणवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !

तेहरान आणि इस्फहान शहरांतील अण्वस्त्र केंद्रांना केले लक्ष्य !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला श्रीक्षेत्र आळंदीहून प्रस्थान !

पायी आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी परंपरेनुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला, म्हणजे २९ जून या दिवशी श्रीक्षेत्र आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. १७ जुलैला आषाढी एकादशी असून ही पालखी १६ जुलैला पंढरपूरला पोचेल.

Hubbali Love Jihad Murder : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या !

देशात मुसलमान असुरक्षित आहेत, असे म्हणणार्‍या काँग्रेस सरकारच्या राज्यात हिंदु तरुणीच असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या ! काँग्रेसला सत्तेत बसवणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पदच होय !

Loksabha Elections 2024 : बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट !

या घटनेवरून ‘बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे’, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

Samudra Manthan : समुद्रमंथनातील ‘वासुकी’ सापाच्या इतिहासावर विज्ञानाचा शिक्का !

हिंदु धर्मग्रंथात ५० फूट लांबीच्या वासुकी सापाविषयीचा एक प्रसंग वर्णिला गेला आहे. या सापाचा उपयोग देव आणि दानव यांनी मिळून समुद्रमंथन करण्यासाठी दोरीच्या रूपात केला होता. भगवान शिवाने वासुकीला आपल्या गळ्यात धारण केले होते.

Pakistani Weapons Delivery To Kashmir : खलिस्तानवाद्यांच्या साहाय्याने पाकमधून पंजाबमार्गे काश्मीरमध्ये पोचत आहेत शस्त्रास्त्रे !

बंगालप्रमाणेच पंजाबमध्येही राष्ट्रपती राजवट का लागू केली पाहिजे, हेच या प्रकारावरून लक्षात येते.