सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे भव्य ‘सनातन गौरव दिंडी’ !

९ सहस्र धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ झाले अद्वितीय क्षणांचे साक्षीदार !

एर्नाकुलम् (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन पार पडले !

एर्नाकुलम् येथील मट्टलिल मंदिरात १९ एप्रिल या दिवशी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्म म्हणजे काय ? धर्माचरणाचे महत्त्व’, यांविषयी सांगितले.

‘विस्तारा वाहिनी’ने ‘सनातन संस्थे’च्या ‘रौप्य महोत्सवा’च्या निमित्ताने राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा केला सत्कार !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘विस्तारा वाहिनी’चे कार्यकारी संचालक श्री. किरण कुमार डी.के. यांची सदिच्छा भेट घेतली.

Karnataka Hindu Attacked : बागलकोटे (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदूंना मारहाण

चारचाकी रस्त्यावर नाही, तर बाजूला उभी करण्यास सांगितल्यावरून आक्रमण

Chinese Military Activity In Space : चीन अंतराळात सैनिकी कारवाया करत असून चंद्रावर नियंत्रण मिळवू शकतो !

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या प्रशासकांचा दावा !

Malegaon Case : साध्वी प्रज्ञा सिंह यांना २५ एप्रिल या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा  आदेश !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

Ukraine Attacks Russia : युक्रेनकडून रशियावर ड्रोनद्वारे आक्रमण : २ जण ठार

याच वेळी रशियाच्या संरक्षण यंत्रणेने युक्रेनचे ५० ड्रोन पाडले.

Poonch Headmaster Arrested : पुंछ (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांसाठी काम करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

पाकिस्तानी पिस्तूल आणि २ चिनी हातबाँब (ग्रेनेड) जप्त  

Pakistan Assembly Shoes Robbery : संसदेतून खासदार आणि पत्रकार यांचे बूट गेले चोरीला !

पाकिस्तानच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे !

Service Tax On Yoga Shibirs : योगऋषी रामदेवबाबा यांना योग शिबिरासाठी भरावा लागणार ‘सेवा कर’ ! – सर्वोच्च न्यायालय

योग शिबिरासाठी प्रवेश शुल्क आकारले जात असल्याचे दिले कारण !