मोशी (पुणे) मध्ये गरजणार ‘जय श्रीराम’ नामाचा गजर !
‘श्री नीलेशशेठ बोराटे सोशल फाऊंडेशन’ यांच्या वतीने ह.भ.प. बाळाजी रामजी आल्हाट क्रीडांगण, श्रीराम चौक, रिव्हर रेसिडेन्सी जवळ मोशी चिखली येथे श्रीरामनवमी उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.