‘जीतो’ कोल्हापूरच्या वतीने ‘अहिंसा रन रॅली’चे यशस्वी आयोजन !

‘कोल्हापूर चॅप्टर’ अर्थात् ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ (‘जीतो’) या सामाजिक स्तरावर मूल्यवर्धन होण्यासाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या वतीने ३१ मार्चला ‘अहिंसा रन रॅली’…

श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी योगी निरंजन नाथ यांची निवड !

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीमधील सर्व विश्वस्तांची मासिक बैठक  येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत वर्ष २०२४ च्या आषाढी वारी आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी..

बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’ कार्यालयातील नोटिसा ३ घंट्यांतच फाडल्या !

‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक, पदाधिकारी यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीची तक्रार ठेवीदारांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती.

सप्तश्रृंगी गडावर भाविकांना जाण्यासाठी इलेक्ट्रिकल बस उपलब्ध !

या मार्गावर एकूण १२ फेर्‍या असतील. सकाळी ५ वाजल्यापासून ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत जुने सी.बी.एस्. बसस्थानक येथून या गाड्या सुटतील.

अहिल्यानगर येथील उड्डाणपुलाखालील नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांच्या साठ्याचा स्फोट !

या ठिकाणी नाल्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या कुणी टाकल्या ? हा शस्त्रसाठा कुणाचा आहे ? त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात १८ टक्क्यांनी वाढ !; आयुक्तांअभावी पनवेल महापालिकेचा कारभार विस्कळीत !…

वारंवार होणार्‍या मंदिरचोरीच्या घटना राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच दर्शवतात !

ज्ञानवापीतील तळघरात होणार्‍या पूजेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.

Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद !

सामाजिक माध्यमांवरही जोरदार चर्चा !

भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने : काम लवकर पूर्ण करण्याची भाविकांची मागणी !

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडात मिसळणार्‍या भुयारी गटारीची वाहिनी दुरुस्ती करणे आणि पाणी बाहेर वळवणे, हे काम सध्या चालू आहे.

BJP US Supporters : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ वाहनफेरी !

आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (‘रालोआ’ला) ४०० हून अधिक जागा मिळवून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी भारतातील जनतेला केले.