डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मे या दिवशी !
सरकार पक्षाच्या वतीने ५ जणांच्या विरोधात दोषारोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा एकूण रागरंग पहाता १० मे या दिवशी निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकार पक्षाच्या वतीने ५ जणांच्या विरोधात दोषारोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा एकूण रागरंग पहाता १० मे या दिवशी निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कार्यकारी अभियंता संध्या वाघ म्हणाल्या की, ‘बलून पार्क’चे काम कलात्मक असल्यामुळे विशिष्ट पद्धतीने करावे लागते. प्रारंभी नागरिकांचा त्याला विरोध होता. त्यानंतर कोरोना महामारीमुळे २ वर्षांचा कालावधी गेल्याने काम रखडलेले आहे.
मंत्री नारायण राणे १९ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज प्रविष्ट करणार आहेत. आता महायुतीचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे.
या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांसह शवपिशव्यांचा पुरवठा करणार्या आस्थापनाचे संचालक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
‘महायुती’कडून बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांचे निकटवर्तीय असलेले महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल माखीजा यांच्यावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने जीवघेणे आक्रमण केल्याची घटना उल्हासनगर येथे घडली आहे.
सातपुते पुढे म्हणाले की, वर्षातून एकदाच घेतल्या जाणार्या या संस्कृत स्पर्धेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांतील स्पधर्क सहभागी होऊ शकतात.
प्रतिवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढत असून ज्यांना ‘सहजसेवा ट्रस्ट’ला साहाय्य करायचे आहे त्यांनी ९८९०९४४३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.
उपलब्ध ज्ञानात नवी भर घालणे, मानवाचे जीवन अधिक सुकर करणारे नवे तंत्रज्ञान विकसित करणे, ही गोष्ट तंत्रज्ञानाची नवी दिशा ठरवतांना प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. या दोन्ही गोष्टी साध्य न करणार्या नावापुरत्या संशोधनाने काहीही साध्य होत नाही.
हिंदूंनो, तुमच्या मिरवणुकांसाठी तुमचे भक्कम संरक्षककवच कधी निर्माण करणार ?निष्क्रीय पोलीस प्रशासनामुळे धर्मांधांचा जमाव हिंदूंवर आक्रमण करू धजावतो !