पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे २७ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी धारकर्‍यांसह उपस्थित होते. पू. संभाजीराव भिडेगुरुजी सभास्थळी उपस्थित झाल्यावर त्यांच्यासाठी…

पुणे येथे रेल्वे अधिकारी लाच घेतांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या जाळ्यात !

लाचखोरी करणारे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांवर कठोर कारवाई केव्हा होणार ?

जुनी सांगवी (पुणे) येथील नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम !

अशा प्रकारे वारंवार नदीपात्रामध्ये स्वच्छता करावी लागणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक आहे !

हिंदु जनजागृती समितीचे नीलेश टवलारे, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य अनुप जयस्वाल यांचा ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देऊन सन्मान !

हिंदु जनजागृती समितीचे अमरावती येथील श्री. नीलेश टवलारे यांना ‘पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा’ पुरस्कार देण्यात आला. यांसह महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय सदस्य श्री. अनुप जयस्वाल यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Antibiotics COVID19 : ‘कोविड-१९’च्या काळात प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर करण्यात आला !

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेचा दावा

Masood Azhar : जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर पाकिस्तानातच !

तालिबानच्या कह्यात असल्याचे पाकचे दावे खोटे ! जिहादी आतंकवादाचा जनक असलेला आणि आर्थिक डबघाईला गेलेला पाक आता काय करणार ?

Militants Open Fire in Kashmir: काश्मीर येथील बसंतगड आणि मीरान साहिब येथे आतंकवाद्यांकडून गोळीबार !

जिहादी आतंकवादाचा जनक असलेल्या पाकिस्तानकडूनच ही आक्रमणे संचालित केली जात असल्याने आधी पाकव्याप्त काश्मीर नियंत्रणात घेऊन नंतर पाकचे समूळ उच्चाटनच केले पाहिजे !

Madrassas Behind Closed Doors : उत्तरप्रदेशमध्ये मदरशात शिकवण्याच्या नावाखाली मानवी तस्करीच्या षड्यंत्राचा भांडाफोड !

पाकिस्तानी वंशाचे सध्या लंडनस्थित मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांच्या ‘भारतात मदरशांवर बंदीच घातली पाहिजे’, या मताचा सरकारने विचार करण्याची वेळ आली आहे, असेच कुणालाही वाटेल !

RSS Supports Reservation: रा.स्व. संघाचा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मी येथे आलो, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षणाच्या विरोधात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. संघ आरक्षणाला विरोध करतो, हे पूर्णपणे खोटे आहे. संघ आरंभीपासूनच राज्यघटनेनुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आला आहे.