रामराज्याचे ध्येय साकार करण्यासाठी हिंदूंनी साधना करावी ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती
जनतेला रामराज्य हवे असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ काढण्यात आली.