India UNSC Seat : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पालट करण्याची आवश्यकता !
अमेरिकेने भारताच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, ७० वर्षांपूर्वीची सुरक्षा परिषद आजचे वास्तव प्रतिबिंबित करत नाही.
अमेरिकेने भारताच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, ७० वर्षांपूर्वीची सुरक्षा परिषद आजचे वास्तव प्रतिबिंबित करत नाही.
भारतीय हवाई दलाने या क्षेपणास्त्रांसह त्याचे ‘सी-१७ ग्लोबमास्टर कार्गो३ विमान फिलिपिन्सला पाठवले आहे.
मुसलमान कायद्याची पर्वा नाही; परंतु ते धार्मिक नेत्यांचे ऐकतात ! – इंडोनेशियन उलेमा काऊन्सिल
मसाले अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सिंगापूरच्या नियमांनुसार ऑक्साईडचा वापर करण्यास अनुमती आहे; परंतु एव्हरेस्ट फिश करी मसाल्यामध्ये त्याचे असलेले अधिक प्रमाण ग्राहकांसाठी संभाव्य आरोग्य धोक्यात आणते.
सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर्. हरि कुमार ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत.
निर्भय क्षेपणास्त्र सैन्याला मिळाल्यानंतर चीन आणि पाक सीमेवर तैनात केले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र समुद्र आणि भूमी यांवरून डागता येते. हे क्षेपणास्त्र ६ मीटर लांब आणि ०.५२ मीटर रुंद आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी.आर्.डी.ओ.चे अभिनंदन केले आहे.
भाजपचे ‘मोदींची गॅरंटी २०२४’ या राष्ट्रीय संकल्प पत्राचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवीन धोरणानुसार पहिली भाषा इंग्रजी, तसेच दुसरी आणि तिसरी भाषा ही भारतीय भाषा असणे सक्तीचे असेल. तसेच तिसरी भाषा म्हणून विदेशी भाषा घेण्याचा पर्याय ही आता असणार नाही.
अशी तक्रार का करावी लागते ? नागरिकांना दिसते ते प्रशासनाला दिसत नाही का ?
अमली पदार्थांचा व्यापार करणार्या सर्वांनाच कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !