Aligarh Mosques Covered : अलीगड (उत्तरप्रदेश) येथे होळीपूर्वी झाकण्यात आल्या ४ मशिदी !

मशिदीवर रंग पडून होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी मशीद समितीचा निर्णय ! वर्षातून एकदा किरकोळ रंग उडाल्याचेही सहन करू न शकणारे कधीतरी हिंदूंसमवेत बंधूभावाने राहू शकतील का ?

Ayodhya Holi 2024 : अयोध्येत ४९५ वर्षांनंतर भगवान श्री रामलल्लाने खेळली होळी !

श्रीराममंदिरात पुजार्‍यांनी श्री रामलल्लावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर त्यांना गुलाल अर्पण करण्यात आला. या वेळी पुजार्‍यांनी होळीविषयी गीते गायली. 

Telangana Holi Islamists Attack : तेलंगाणामध्ये होळी साजरी करणार्‍या हिंदूंवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेचचच हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना चालू झाल्या, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंनी लक्षात घ्यावे !

KK Mohammad On Bhojshala : भोजशाळा हे श्री सरस्वतीदेवीचे मंदिर होते !

प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची माहिती

IPU India Responded Pakistan : पाकने भारताला उपदेश करण्यापेक्षा आतंकवाद्यांची निर्मिती करणारे कारखाने बंद करावेत !

‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ अशी हिंदीत म्हण आहे. ती पाकिस्तानला लागू पडते. पाकला शब्दांतून कितीही सांगितले, तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याची आवश्यकता आहे !

AAP SFJ Funding : देहलीत आपचे सरकार येण्यासाठी खलिस्तान्यांनी केजरीवाल यांना १३३ कोटी रुपये दिले !

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचा दावा !

Rajnath Singh On POK : पाकव्याप्त काश्मीर आक्रमण करून परत घेण्याची आवश्यकता नाही, तेथील लोक स्वतःहून भारतात येतील !

भारताने स्वतःवर झालेल्या आक्रमणात गमावलेली स्वतःची भूमीही कधी परत घेतलेली नाही, हाही इतिहास आहे. तो पालटण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते !

Delhi Minor Girl Raped : देहली येथे ४ वर्षांच्या मुलीवर वासनांध मुसलमानाकडून बलात्कार !

अशा गुन्हेगारांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Ujjain Mahakal Temple Fire : उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे भडकली आग !  

पुजार्‍यासह १३ जण घायाळ ! : गाभार्‍यात गुलाल न उधळण्याची सूचना असतांना त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे असे कृत्य पुन्हा कुणी करणार नाही !

Goa Tamnar Project : पश्चिम घाटातील वनक्षेत्रातून वीजवाहिन्या नेण्यास कर्नाटकचा नकार !

वनक्षेत्रातून वीजवाहिन्या नेल्याने वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर हानी होणार असल्याने कर्नाटकने या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडलेल्या वन खात्याच्या अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय !