साधकांना सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगून मानवजातीसमोर त्याविषयीचे ज्ञान उलगडून दाखवणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. २९ फेब्रुवारी या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज पुढील भाग पाहूया.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील साधक श्री. राजू धरियण्णवर यांना आलेल्या अनुभूती

हुब्बळ्ळी, कर्नाटक येथील साधक श्री. राजू धरियण्णवर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी, तसेच नंतरही आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांची सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

निषाद यांच्यातील ‘निरपेक्षता आणि प्रेमभाव’ या गुणांत वृद्धी झाली आहे. ते इतरांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूक्ष्म ज्ञानासंबंधी प्रसिद्ध झालेले लेख वाचत असतांना मला आनंद जाणवतो. ते सूक्ष्म ज्ञानासंबंधीचे लेख सोप्या भाषेत लिहितात.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या शिबिरातील एका जिज्ञासूला आलेल्या अनुभूती

१.१२.२०२३ ते ३.१२.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या ‘मराठी साधना शिबिर २०२३’ या शिबिरात सहभागी झालेल्या एका जिज्ञासूला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्का वापरल्याची गोष्ट गंभीर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या, शिक्क्याची प्रकरणे होतात, हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.