BhagwadGeetaForMBAcourse : अलाहाबाद विश्‍वविद्यालयात व्यवस्थापनाच्या पदवी अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार भगवद्गीता !

हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण ही सार्वत्रिक, सार्वकालिक आणि सर्वच लोकांसाठी उपयुक्त आहे. असा अभ्यासक्रम चालू केल्याविषयी अलाहाबाद विश्‍वविद्यालयाचे अभिनंदन !

केरळमध्ये २ माओवादी अटकेत !

केरळ पोलिसांच्या विशेष पथकाने २ माओवाद्यांना अटक केली आहे. येथील थलप्पुझा भागात माओवाद्यांचा गट लपला असल्याची माहिती मिळाल्यावर केरळ पोलिसांच्या पथकाने त्यांना घेरले. या वेळी त्यांच्यात चकमक झाली.

रायबरेली येथे ५५ वर्षीय पीर महंमदकडून ९ वर्षीय हिंदु मुलीवर बलात्कार !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याला दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

मदरशाच्या हाफीजकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न !

अशी वृत्ते प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत, हे लक्षात घ्या !

विजयपूर (कर्नाटक) येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लावली भित्तीपत्रके !

एस्.डी.पी.आय.च्या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

सिंधुदुर्ग : अनधिकृत बांधकामांवरील पक्षपाती कारवाईच्या विरोधात मालवण येथे समुद्रात बेमुदत उपोषण !

बंदर विभाग, प्रशासन यंत्रणा यांनी माझ्या बांधकामाचे प्रकरण न्यायालयात असतांनाही तोडले, तशी कारवाई अन्य बांधकामांवरही होणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे हा बेमुदत उपोषणाचा निर्णय मी घेतला आहे – दामोदर तोडणकर

गोवा : धुळापी, खोर्ली येथील मंदिराचे नूतन बांधकाम पाडण्याचा न्यायालयाचा आदेश !

देवस्थान समितीच्या २ गटांमधील वादाचा परिणाम ! नवीन बांधकाम पाडण्याचा खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष भिकू धुळापकर यांच्याकडूनच घेण्यात यावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

गोवा : दवर्ली, मडगाव येथील मशिदीवरील ध्वनीक्षेपक बंद न होता आवाज अल्प होणार

धर्मांधांच्या विरोधात बोटचेपी भूमिका घेणारे पोलीस आणि प्रशासन यांच्यामुळेच हिंदूंना ‘केवळ ८ दिवस कार्यवाही होईल’, असे वाटते !

गोवा : २ ख्रिस्ती महिलांकडून चिंबल येथील कुटुंबाच्या धर्मांतराचा प्रयत्न !

ख्रिस्ती महिलांकडून गोव्यात घरोघरी हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार घडत आहेत. आमिषे दाखवून हिंदूंच्या धर्मांतराच्या होत असलेल्या प्रकारांविषयी हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक !

गोवा : फेरीबोटीतील वाहन शुल्काविषयी मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील !

फेरीसेवेच्या माध्यमातून राज्याला ७० लाख रुपयांचा महसूल मिळत असला, तरी या सेवेसाठी ४० ते ४५ कोटी रुपये खर्च होतो. ‘विरोधी पक्षांतील नेते नवीन भाडेवाढीला करत असलेला विरोध हा राजकीय हेतूने प्रेरित आहे.’