बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या

बंगालमध्ये अराजक स्थिती असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे हा आहे आणखी एक पुरावा !

महिलांवरील आक्षेपार्ह विधानावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून क्षमायाचना !

क्षमा मागणे, हा उपाय नाही ! – राष्ट्रीय महिला आयोग

सहार पोलिसांच्या कह्यातून बांगलादेशी महिलेचे पलायन !

बांगलादेशी महिलेवर लक्ष ठेवू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे पकडणार ?

गाझा लहान मुलांसाठी कब्रस्तान बनत आहे ! – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस

याला उत्तरदायी असणार्‍या हमासच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे काय कारवाई करणार ?, हे गुटेरस यांनी सांगितले पाहिजे !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ३१० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

अनेक शतकांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी बलपूर्वक, आमिष किंवा अन्य कारणांमुळे हिंदु धर्माचा त्याग केलेल्यांना परत हिंदु धर्मात यायचे असेल, तर अशांसाठी आता सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांनी मंदिरातील मूर्तींची तोडफोड करून केली लघवी !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणारे, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करणारे,तसेच  देवतांचे विविध माध्यमांतून विडंबन करणारे यांना आता फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करणे आवश्यक आहे !

AngerMakesOneProductive : राग आल्याने व्यक्ती करते अधिक कार्यक्षमतेने काम ! – संशोधन

‘जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये प्रकाशित या शोध अभ्यासानुसार, राग या भावनेने सुख, दु:ख अथवा तटस्थ या भावनांच्या तुलनेत सर्वाधिक चांगले प्रदर्शन केले.

हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली ओलिसांसाठीही दिवाळीमध्ये एक दीप पेटवा ! – नागोर गिलॉन, भारतातील इस्रायलचे राजदूत

भारतातील हिंदू इस्रायली ओलिसांसाठी असे करतीलही, यासह हिंदूंनी गेल्या ७ दशकांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश येथील, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या रक्षणासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे !

 Human Trafficking NIA raids : मानव तस्करीच्या प्रकरणी ‘एन्.आय.ए.’च्या ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) मानव तस्करीमध्ये सहभागी लोकांना पकडण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश येथे धाडी घातल्या. या वेळी जम्मूतील बठिंडी येथून म्यानमारच्या एका रोहिंग्या मुसलमानाला कह्यात घेण्यात आले.

उत्तरप्रदेशातील ‘अलीगड’चे नाव ‘हरिगड’ करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेत संमत !

भाजपचे नगरसेवक संजय पंडित यांनी हा प्रस्ताव मांडला होता. आता हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात येणार आहे.