एस्.डी.पी.आय.च्या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट
(एस्.डी.पी.आय. म्हणजे सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया)
विजयपूर (कर्नाटक) – इस्रायल आणि हमास युद्धात कर्नाटकात पॅलेस्टाईनला पाठिंबा देऊन त्याच्या बाजूने घोषणा देणे आणि भित्तीपत्रके लावणे, अशा घटना घडत आहेत. ‘सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथे जिल्हाध्यक्ष अताउल्ला यांच्या नेतृत्वाखाली पॅलेस्टाईनला पाठिंबा देऊन त्याच्या बाजूने घोषणा देत भित्तीपत्रके लावली. यावरून अताउल्ला यांच्याविरुद्ध गोलघुंमट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाएस्.डी.पी.आय. हा बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा राजकीय पक्ष असून त्यावरही बंदी घातली पाहिजे ! |

हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
वाराणसी आणि गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हर घर योद्धा’ अभियान !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !