दीपावलीतील प्रत्येक दिवसाचा आध्यात्मिक भावार्थ जाणून आनंदोत्सव साजरा करूया !
सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी वसुबारसच्या दिवशी कामधेनूला आळवून तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करूया !
सर्वोच्च आध्यात्मिक इच्छेची पूर्ती होण्यासाठी वसुबारसच्या दिवशी कामधेनूला आळवून तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करूया !
पुणे येथील संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनाही प्रांजलीमध्ये लहान वयापासून असलेली सेवेची तीव्र तळमळ जाणवली. पू. (सौ.) मनीषा पाठक आणि प्रांजलीचे आई-वडील यांनी लिहून दिलेली सूत्रे वाचल्यावर ‘हीच मुले पुढे ईश्वरी राज्य चालवतील’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले का म्हणतात ?’, ते लक्षात येते.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी आल्यावर मला सकाळपासून अकस्मात् सर्दी आणि अशक्तपणा यांचा तीव्र त्रास होत होता. मला दिवसभर सेवा करतांनाही तसाच त्रास सतत जाणवत होता आणि रडूही येत होते.
रात्री झोपण्यापूर्वी भावजागृतीचा प्रयोग करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूच्या रूपात शेषनागावर पहुडले आहेत’, असे दिसणे आणि अंतरंगात शांती अनुभवणे….
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील त्यांच्या आज्ञाचक्रातून तेजोमय कण निघत आहेत’, असे दिसणे…..
अलीकडेच अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात साधूसंतांच्या उपस्थितीत मंत्रघोषाच्या साक्षीने मंत्रित झालेल्या अक्षता कलशांचे आगमन पुष्पक एक्सप्रेसने नुकतेच मुंबई येेेथे झाले.