(म्हणे) ‘मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश न करण्याला विज्ञानाशी जोडू नका !’- अभिनेत्री हेमांगी कवी
मंदिर हे सात्त्विक स्थळ आहे आणि मासिक पाळी ही रज-तम प्रधान ! तिथे जातांना मंदिरातील नियम पाळणे, हे तितकेच महत्त्वाचे असते.
मंदिर हे सात्त्विक स्थळ आहे आणि मासिक पाळी ही रज-तम प्रधान ! तिथे जातांना मंदिरातील नियम पाळणे, हे तितकेच महत्त्वाचे असते.
खलिस्तानी आतंकवाद्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे त्यांनी जगात जाळे निर्माण केले आहे. युनायटेड किंगडम एवढ्या अल्प निधीची तरतूद करून भारताच्या तोंडाला पाने पुसत आहे !
अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत ‘लुना २५’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.
मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! हिंदूंना अतिशय पूजनीय असणार्या देवस्थानच्या मंदिराचे अध्यक्षप ख्रिस्त्याला बहाल करण्याचा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवतेच कसे ? हे हिंदूंना लज्जास्पद !
देशभरात फोफावलेल्या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादवर परिणामकारक आळा घालण्यासाठी २० वर्षांच्या शिक्षेपेक्षा फासावर लटकावण्याची शिक्षाच आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये धर्मांतरासाठी ख्रिस्त्यांना मोकळे रानच मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आता राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा करणेच आवश्यक !
देशात हिंदु-मुसलमान वाद उफाळून येण्यास मुसलमान उत्तरदायी असतात; कारण सर्वप्रथम मुसलमानच हिंदूंवर आक्रमण करतात, हे आतापर्यंतच्या प्रत्येक घटनेतून सिद्ध झाले आहे. तरीही कथित निधर्मीवादी आणि मानवतावादी देशात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा टाहो फोडतात !
तालिबानने आता इयत्ता तिसरीनंतर मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध लादला आहे. उंच झालेल्या आणि १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना शाळेत जाऊ दिले जात नाही. तालिबानला महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य, एकता आणि शक्ती यांची भीती वाटते.
देशातील १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची चेतावणी हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘कर्मा’ चित्रपटातील ‘ए वतन तेरे लिए’ हे गाणे आजही लोकांना देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकते. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या गाण्याच्या संस्कृत आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.