उघड्यावर लघुशंका करणार्‍यांना दंडुक्‍याचा मार !

बसस्‍थानकात जनजागृती करून, वारंवार तोंडी आवाहन करून सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता मोकळ्‍या जागेवर उघड्यावर लघुशंका करणार्‍या पुरुषांना दंडुक्‍याचा मार देण्‍याची सूचना आगार व्‍यवस्‍थापकांनी केली आहे.

पदपथ व्‍यापणार्‍या व्‍यापार्‍यांवर कारवाई !

पूर्वेतील बर्‍याच भागात व्‍यापारी पदपथावर साहित्‍य ठेवत असल्‍यामुळे पादचार्‍यांची गैरसोय होत असल्‍याच्‍या तक्रारी प्रभाग अधिकार्‍यांकडे मोठ्या प्रमाणात आल्‍या होत्‍या.

‘सीए फाऊंडेशन’च्‍या परीक्षेत नाशिकची दिशा प्रथम !

‘सीए फाऊंडेशन’ परीक्षेचा निकाल घोषित झाला असून या परीक्षेत नाशिकची दिशा सचिन गुजरानी हिने ३६८ गुण मिळवत राष्‍ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळवला आहे.

पुणे येथे लिपिकास लाच घेतांना अटक !

तक्रारदार महिला या शासकीय सेवक असून त्‍यांचे १ लाख ७ सहस्र रुपयांचे वैद्यकीय देयक होते. ती रक्‍कम मिळण्‍यासाठी गायकवाड याने लाचेची मागणी केली होती.

ठाण्‍यातील १५ तलावांचे सुशोभिकरण करणार !

तलावांचे शहर अशी ओळख असणार्‍या ठाण्‍यात केंद्रशासनाच्‍या अमृत -२ योजनेंतर्गत उपलब्‍ध झालेल्‍या निधीतून १५ तलावांच्‍या संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे हाती घेण्‍यात आली आहेत.

वर्ष १८६० पासून चालत आलेले ‘भारतीय दंड विधान’ समाप्‍त होणार !

भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, तरी ब्रिटीशकालीन कायद्यांना आतापर्यंत सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने रहित केले नाही. हे अक्षम्य कृत्य भारतमातेची हत्या नव्हे का ? यावर आता जनतेने काँग्रेसी नेत्यांना भेटेल तिथे जाब विचारला पाहिजे !

जिल्ह्यातील मासेमारांना डिझेलच्या परताव्याचे ११ कोटी रुपये संमत

मासेमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास साहाय्य होईल, जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणार्‍या सोसायट्या आणि तेथील मासेमारांना याचा लाभ होणार आहे.

डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा !

शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.

दापोलीत खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी : पोलिसांकडून एकाला अटक

खवले मांजराची खवले तस्करीच्या उद्देशाने आणि बेकायदेशीरपणे स्वत:च्या कह्यात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करतांना बाळा गणपत लोंढे आढळले.

मथुरा येथील बांके बिहारीजी महाराज मंदिराच्या भूमीत मुसलमानांची बेकायदेशीर स्मशानभूमी !

लँड जिहादची भयावह दाहकता ओळखून आता केंद्र सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !