आंंबिवली (पालघर) येथील इराणी वस्तीत चोरट्याला पकडणार्या पोलिसांवर दगडफेक !
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच पोलिसांवर दगड फेकण्यापर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मजल जाते, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे !
कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्यानेच पोलिसांवर दगड फेकण्यापर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मजल जाते, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे !
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण यांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर या दिवशी होणार्या कामकाजात समावेश नसल्यामुळे पुढे जाण्याची शक्यता आहे.
भाजपच्या विरोधात एकवटलेल्या देशातील विविध राजकीय पक्षांच्या ‘इंडिया आघाडी’ची बैठक मुंबईतील ‘ग्रँड हयात’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली.
ठाणे येथील वसंत विहार भागातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
खलिस्तानवाद्यांनी स्वतंत्र खलिस्तानसाठी कितीही प्रयत्न केले, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !
यापुढे आरोपीच्या दयेच्या याचिकेवर राष्ट्रपतींचाच निर्णय अंतिम असेल. राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाला देशातील कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.
हलाल (इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण होत आहे.
राजस्थानमधील एका टोळीने तिवरे गावातील एका युवकाला त्याचे अश्लील ‘व्हिडिओ अपलोड’ करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली.
कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार-निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करूनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा.
इक्बालला या प्रकरणाची कुणकुण लागताच त्याने अंतरिम जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. यानंतर त्याला अटक करण्यात आली.