दुधात भेसळ केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होणार !
दुधात होणार्या भेसळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हावार धडक मोहीम राबवण्याचे निर्देश दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी २४ ऑगस्ट या दिवशी दिले आहेत.
दुधात होणार्या भेसळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हावार धडक मोहीम राबवण्याचे निर्देश दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी २४ ऑगस्ट या दिवशी दिले आहेत.
सावेडीतील नारदीय कीर्तन प्रसारक मंडळाने कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाची सांगता करतांना ते बोलत होते.
गृह बांधणी आणि गृह खरेदी यांच्या व्यवहारात पारदर्शकता आणणार्या ‘रेरा’ कायद्याने ग्राहकांचे हित जपले गेले आहे. ग्राहक आणि विकसक यांच्यातील संबंधांमध्ये या कायद्याने सुलभता आली असून हा कायदा विकसकांना मार्गदर्शक ठरत आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ? जातीचे खोटे प्रमाणपत्र कसे काढले जात आहे, याकडे त्वरित आणि गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे !
हा आराखडा मार्गी लागल्यामुळे कोकणातील ५ जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प, तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील. यामुळे पायाभूत सुविधांच्या कामांनाही चालना मिळेल.
संशयित फेरीवाले रत्नागिरी येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष कृती दलाने तिघांना कह्यात घेतले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज २५ ऑगस्ट बैठक झाली. या बैठकीला उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सिंह यांनी सूचना दिल्या.
शत्रूराष्ट्राची तळी उचलणार्या ‘अॅमेझॉन’वर सरकारने आता तरी तात्काळ बंदी आणावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
संपूर्ण विमानतळाची पडताळणी करण्यात आली. तातडीने वरिष्ठ अधिकार्यांची बैठकही आयोजित करण्यात आली. पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता वरील प्रकार समोर आला.
‘मंदिरांमध्ये भ्रष्टचार चालतो’, अशी कारणे पुढे करून मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; पण कालांतराने सरकारीकरण झालेल्या मंदिरांत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यावर मात्र आळीमिळी गूपचिळी साधली जाते !