सरसगडावर ‘राजे फाऊंडेशन’ संस्‍थेकडून गड संवर्धन आणि वृक्षारोपण मोहीम !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या संस्‍कारांचा सगळीकडे प्रसार व्‍हावा, या हेतूने लालबाग येथील ‘राजे फाऊंडेशन’ (महाराष्‍ट्र राज्‍य) ही संस्‍था गेल्‍या दशकापासून मुंबई, तसेच महाराष्‍ट्रात कार्यरत आहे.

यापुढील जागर यात्रा शांततेत नसणार ! – अमित ठाकरे, नेते, मनसे

मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वाखाली रायगड जिल्‍ह्यातील पळस्‍पे ते माणगाव अशी १६ किलोमीटरची पदयात्रा मनसेच्‍या वतीने काढण्‍यात आली आहे. ८ टप्‍प्‍यात मनसेच्‍या वतीने ही पदयात्रा काढण्‍यात आली.

नर्मदेची पायी परिक्रमा करून मिलिंद चवंडके यांनी शहराच्‍या नावलौकिकात मानाचा तुराच खोवला ! – संभाजी कदम, शिवसेना

नर्मदेची पायी परिक्रमा करणारे पत्रकार मिलिंद चवंडके यांनी नगर शहराच्‍या नावलौकिकात मानाचा तुराच खोवला आहे. गेली अडीच-तीन तपे त्‍यांनी पत्रकारितेचे व्रत सांभाळतांना धार्मिक कार्याची आवडही जपली, हे विशेष आहे.

‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नव्‍हे, तर आध्‍यात्‍मिक पत्रच ! – सचिन कुलकर्णी

साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !

‘योगा’ चळवळ म्हणून राबवणे आवश्यक ! – पालकमंत्री उदय सामंत

आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न रहाता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.

जादा भाडे आकारणार्‍या बस आणि रिक्शा चालकांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करा !

मीटरप्रमाणे प्रति कि.मी. भाडे रु २०.४९, किमान देय भाडे रु.३१, रात्री १०  ते सकाळी ६  या कालावधीसाठी आकारावयाचे अतिरिक्त भाडे सध्या ५० टक्के आणि लगेजकरता रु. ३ एवढे भाडे आकारावे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसेची जागर यात्रा !

अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि १५ सहस्र कोटी रुपये खर्चूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

इजिप्तमध्ये होत असलेल्या ‘ब्राइट स्टार’ संयुक्त युद्धाभ्यासात भारताचा सहभाग !

भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध पुष्कळ भक्कम झाले आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल् सिसी यांनी भारताला भेट दिली होती, तर जून मासात पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौर्‍यावर होते.

‘पेपर कप’ हे प्लास्टिकच्या कपासारखेच विषारी ! – नवे संशोधन

फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्‍या रसायनांचा परिणाम प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.

चीनला शह देण्यासाठी भारत-अमेरिका यांच्यातील संबंध भक्कम होणे आवश्यक !

अमेरिकेला साम्यवादी चीनवर लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे; कारण तो अमेरिकेसमोरील सर्वांत मोठे संकट आहे.