संभागीनगर येथे लागले फलक

संभाजीनगर – येथे भाजप विरुद्ध एम्.आय.एम्.मध्ये लढत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘१५ मिनिटांचे एकच उत्तर – १०० टक्के मतदान करा’, अशा लिखाणाचे फलक लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी अकबरूद्दीन ओवैसींनी सभेमध्ये वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानाला कापडी फलकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हा फलक कुणी लावला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री
पावसाची उसंत : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी उघडले !