प्रभु श्रीरामांच्या प्रेरणेने जीवन चारित्र्यसंपन्न होईल ! – स्वामी स्वरूपानंद सरस्वती

प्रभु श्रीरामांची प्रेरणा, शक्ती आणि सामर्थ्य जीवनात निर्माण झाले, तर जीवन चारित्र्यसंपन्न, शुद्ध, निर्मळ होईल, असे प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती !

शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने गांधी यांच्या दोषसिद्धतेवर स्थगिती आणली आहे.

महिलांना पुरुषांसमवेत नमाजपठण करण्याची अनुमती दिल्याच्या प्रकरणी मौलवीला अटक  !

महिलांना पुरुषांसमवेत नमाजपठण करण्याची अनुमती दिल्याच्या प्रकरणी मौलवी पांजी गुमिलांग यांना अटक करण्यात आली.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला प्रारंभ !

ज्ञानवापी परिसराच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला ४ ऑगस्टला सकाळी ७.४५ वाजल्यापासून प्रारंभ करण्यात आला. दुपारी १२ पर्यंत सर्वेक्षण केल्यानंतर दुपारच्या नमाजापुळे ते थांबवण्यात आले.

संबंधित अधिकार्‍यांची ‘एस्.आय.टी.’द्वारे चौकशी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करू ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

लातूर येथील इतर मागास बहुजन कल्‍याण विभागात पदस्‍थापना देण्‍यात आलेल्‍या एका अधिकार्‍याने अपव्‍यवहार केल्‍यामुळे वर्ष २०१९ मध्‍ये विशेष अन्‍वेषण पथकाद्वारे (एस्.आय.टी.द्वारे) त्‍यांची चौकशी पूर्ण होणे आवश्‍यक होते

मोहरमच्‍या मिरवणुकीत पोलीस अधिकार्‍यांचा धर्मांधाच्‍या खांद्यावर बसून नाच !

अहिल्‍यादेवी होळकर नगर येथे साहाय्‍यक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी मोहरमच्‍या मिरवणुकीत गुन्‍हेगार रशीद अब्‍दुल दांडा याच्‍या खांद्यांवर बसून नाच केला

नूंह (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षकाचे स्थानांतर

येथील पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांचे स्थानांतर करण्यात आले असून त्यांच्या जागी नरेंद्र बिजारनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कला दिग्‍दर्शक नितीन देसाई यांच्‍या आत्‍महत्‍या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

नितीन देसाई यांच्‍या आत्‍महत्‍या प्रकरणी त्‍यांची पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

सामूहिक बलात्कारानंतर जन्मलेल्या मुलाने २८ वर्षांनंतर आईला मिळवून दिला न्याय !

शाहजहाँपूर (उत्तरप्रदेश) येथील २८ वर्षापूर्वीच्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कर्जत ते भिवपुरी स्‍थानकांच्‍या दरम्‍यान रेल्‍वे रुळांखाली मोठा खड्डा !

मागील काही दिवसांत परिसरात मुसळधार पाऊस झाल्‍याने रुळांवर पाणी साचले होते. पाणी ओसरल्‍यानंतर तेथे खड्डा पडला.