पुणे येथील शिल्पकाराने लाकडाचा बारीक भुसा वापरून सिद्ध केली अशास्त्रीय श्री गणेशमूर्ती !
भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा, गाळाची माती, शाडू माती वापरून शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी श्री गणेशमूर्ती सिद्ध केली आहे. या मिश्रणासाठी त्यांना ‘पेटंट’ही मिळाले आहे. अशा पद्धतीचे पेटंट मिळवणारे ते पहिलेच शिल्पकार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.