अविश्‍वासाचा ठराव म्‍हणजे विरोधकांकडून स्‍वत:चेच वस्‍त्रहरण ! – मुख्‍यमंत्री

देशात विश्‍वास गमावलेला विरोधी पक्ष संसदेमध्‍ये मात्र केंद्र सरकारच्‍या विरोधात अविश्‍वासाचा ठराव मांडत आहे. हा ठराव म्‍हणजे विरोधकांकडून स्‍वत:चेच वस्‍त्रहरण आहे, अशी टीका मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

बुलढाणा येथे तरुणीला मारहाण केल्‍याप्रकरणी तिघांवर गुन्‍हा नोंद !

बारलिंगा येथील प्रियकराच्‍या घरी आलेल्‍या अमरावती येथील आधुनिक वैद्या तरुणीला मुलाच्‍या नातेवाइकांनी मारहाण करून गावात सोडून दिले. त्‍यानंतर गावातील नागरिकांनी या तरुणीला अंढेरा पोलीस ठाण्‍यात पोचवले.

वडगाव शेरी (पुणे) येथे मेट्रो स्‍टेशनचा लोखंडी भाग चारचाकी गाडीवर कोसळला !

‘महा मेट्रो’चे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्‍हणाले की, ही घटना नेमकी कशामुळे घडली ? याचे दायित्‍व कुणाकडे आहे ? किती हानी झाली आहे, याची पहाणी अधिकार्‍यांनी केली आहे. मेट्रोचे काम करतांना सुरक्षेच्‍या उपाययोजना केल्‍या आहेत.

हिंदु विद्यार्थिनींची छेड काढणार्‍या अब्‍दुलला विद्यार्थिनींनी लाठ्यांनी दिला चोप !

हिंदु महिला आणि मुली यांच्‍यावर अत्‍याचार करणार्‍या अशा वासनांधांच्‍या विरोधात प्रशासन वेळेत अन् कठोर कारवाई करीत नाही. यामुळे अशांना कायद्याचा धाकही राहिलेला नसल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात हिंदु नारी पेटून उठली, तर त्‍यात चूक ते काय ?

केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीने काम न करता प्रतिमास घेतले ८ लाख रुपये !

विजयन् आणि त्यांचे आस्थापन यांनी कोणतेही काम न करता त्यांना प्रतिमहा ८ लाख रुपये मिळत असल्याचे प्राप्तीकर तपासणीत समोर आले आहे.

(म्हणे) ‘मणीपूरचा विषय हा भारतापुरता राहिला नसून जागतिक पटलावर पोचला !’ – अधीर रंजन चौधरी

मणीपूरच्या सूत्रावरून जागतिक स्तरावर भारतविरोधी कथानक रचले जात असून काँग्रेस पक्षही त्याचाच भाग आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे भाजपचे नेते अनुज चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या !

भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

(म्हणे) ‘मणीपूर जळत असतांना पंतप्रधानांनी विनोद करत केलेले भाषण अयोग्य !’ – राहुल गांधी

अविश्‍वास प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधानांचे मणीपूरवरील वक्तव्य न ऐकताच विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकत संसद सोडून जाणे योग्य होते का ?

सांगवी (जिल्हा धुळे) येथे फलक फाडल्याने १२ जणांना अटक !

आदिवासी क्रांती दिनाचे फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याने १० ऑगस्ट या दिवशी सांगवी (तालुका शिरपूर) गावात २ गटांत दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला.

देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा !

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ऑगस्‍टपासून जपान येथे जात असून महाराष्‍ट्र आणि जपान यांच्‍या मैत्रीसंबंधांचा नवीन अध्‍याय चालू करण्‍याच्‍या दृष्‍टीने या दौर्‍यात प्रयत्न होणार आहेत.