रक्षाबंधनाला हिंदु भगिनींना कॅडबरी नव्‍हे, तर स्‍वसंरक्षणासाठी प्रोत्‍साहित करणे आवश्‍यक ! – काजल हिंदुस्‍थानी, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘लव्‍ह जिहादपासून हिंदू भगिनींचे रक्षण हेच खरे रक्षाबंधन !’

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे यावर्षीही संस्कृतदिनी देण्यात येणार नाही ‘कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ !

कुठे संस्कृतचे महत्त्व जाणून ते शिकण्यासाठी परदेशातून भारतात येणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे पदोपदी संस्कृतचा उपहास करणार्‍या भारतातील सरकारी यंत्रणा !

काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांत १००० रोपांची लागवड  

‘चला जाणूया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्षारोपण अभियान  उपक्रम राबवण्यात आला.

हिंदु तरुणासमवेत फिरणार्‍या मुसलमान तरुणीचा मुसलमान जमावाकडून छळ !

हिंदु मित्रांसमवेत फिरणार्‍या मुसलमान महिलांचा छळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांमध्ये हिंदु तरुणांना मारहाणही करण्यात आली आहे.

हलाल अर्थव्यवस्थेद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरनंतर हिंदू विस्थापन थांबले नसून, ज्या भागांत हिंदु अल्पसंख्यांक होत आहेत, तेथून त्यांना पलायन करावे लागत आहे; मात्र आपण पळून पळून जाणार कुठे आहोत ?

गणेशोत्सव जवळ आला असतांना १३ पूल धोकादायक असल्याची दिली चेतावणी !

केवळ नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करून प्रशासनाचे दायित्व संपत नसते. मुळात ‘गणेशोत्सवापूर्वीच धोकादायक पुलांची कामे का झाली नाहीत ?

तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये मुसलमानेतरांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यास बंदी !

इस्लामी देशांत मुसलमानेतरांवर अत्याचार केले जातात, त्यांना इस्लामी पद्धतीनुसार वागण्यास बाध्य केले जाते; मात्र हेच इस्लामी देश भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात मुसलमानांच्या अधिकारांवरून भारतावर टीका करतात, हे लक्षात घ्या !

राजकोट (गुजरात) येथे धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या हिंदु कुटुंबावर केले आक्रमण !

‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे कधी ‘भारतात हिंदु असुरक्षित आहेत’, असे म्हणणार नाहीत, हे लक्षात घ्या !

उज्ज्वला योजनेतील घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात

सरकारकडून यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारवर ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

चीनच्या मानचित्रात (नकाशात) अरुणाचल प्रदेशचा समावेश !

विस्तारवादी महत्त्वाकांक्षा असलेल्या चीनने अशी कृती करणे आश्‍चर्यकारक  नाही ! चीनने त्याच्या मानचित्रात काहीही दाखवले, तरी प्रत्यक्ष स्थिती आहे, ती जगाला ठाऊक आहे !