
मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील श्यामनगर भागात एका मशिदीजवळ ३० ते ४० मुसलमानांच्या जमावाने २ हिंदु तरुणांना अमानुष मारहाण केली. पीडित तरुणांपैकी नवीन हा ‘झोमॅटो’ या खाद्यपदार्थांचे वितरण करणार्या आस्थापनामध्ये ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोचवण्याचे काम करतो, दुसरा त्याचा मित्र हृतिक आहे. ९ ऑगस्ट २०२३ या दिवशी ते दोघे एक वस्तू पोचवण्यासाठी श्यामनगर भागात गेले होते. पीडितांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ पाहून जमावाने त्यांची नावे विचारली आणि त्यांच्यावर आक्रमण केले. जमावाने हृतिकच्या गळ्यात असलेली रुद्राक्षाची माळ तोडली. यानंतर जमावाने त्यांना मारहाण करणे चालू केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (देशात हिंदु-मुसलमान वाद उफाळून येण्यास मुसलमान उत्तरदायी असतात; कारण सर्वप्रथम मुसलमानच हिंदूंवर आक्रमण करतात, हे आतापर्यंतच्या प्रत्येक घटनेतून सिद्ध झाले आहे. तरीही कथित निधर्मीवादी आणि मानवतावादी देशात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा टाहो फोडतात ! – संपादक)
Uttar Pradesh: Food delivery boy wearing Rudraksha thrashed in Meerut
Watch: https://t.co/B8voY7aXUU pic.twitter.com/Al9kZiXrUb
— News9 (@News9Tweets) August 9, 2023
पीडित तरुणांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे लिसाडी गेट पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय वर्मा यांनी सांगितले.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !