राष्‍ट्रध्‍वजाचे चित्र छापलेल्‍या वस्‍तूंच्‍या उत्‍पादकांवर सरकारने कठोर कारवाई करावी ! – राष्‍ट्रप्रेमींची मागणी

१५ ऑगस्‍ट या देशाच्‍या स्‍वातंत्र्यदिनाच्‍या दिवशी अनेक ठिकाणी प्‍लास्‍टिक आणि कागदी राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. हेच राष्‍ट्रध्‍वज दुसर्‍या दिवशी कचर्‍यामध्‍ये किंवा नाल्‍यासह इतरत्र पडलेले आढळतात.

उपमुख्‍यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाल्‍याची माहिती नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांची नुकतीच गुप्‍त भेट घेतल्‍याची सर्वत्र चर्चा चालू झाली आहे.

प्राणी कल्‍याण अधिकार्‍यांचे अपहरण आणि मारहाण !

गायींची कत्तल करणार्‍यांची मजल कुठवर गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते. कत्तल करणार्‍यांना त्‍वरित कठोर शिक्षा झाल्‍याविना हे थांबणार नाही. प्रशासनाने गोहत्‍याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी !

ठाणे येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या माजी नगरसेवकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

राबोडी येथे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी फेरीवाल्‍यांच्‍या अतिक्रमणावर कारवाई करत असतांना सुहास देसाई त्‍याठिकाणी आले.

स्‍वातंत्र्यदिनापासून सर्व शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये गरिबांना मिळणार नि:शुल्‍क वैद्यकीय सेवा !

स्‍वातंत्र्यदिनापासून (१५ ऑगस्‍ट) राज्‍यातील सर्व शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये गरीब आणि आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांना सर्व प्रकारच्‍या वैद्यकीय सेवा नि:शुल्‍कपणे दिल्‍या जाणार आहेत.

नागपूर येथे वाळूची अवैध वाहतूक रोखणार्‍या तलाठ्याला ट्रॅक्‍टरखाली चिरडण्‍याचा प्रयत्न !

वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांचा उद्दामपणा घालवण्‍यासाठी त्‍यांना त्‍वरित कठोेर शिक्षा हवी !

बलात्‍कार करणार्‍या धर्मांधास २० वर्षे सश्रम कारावास !

पीडित मुलगी गर्भवती झाल्‍यावर हा प्रकार तिच्‍या आई-वडिलांच्‍या लक्षात आला.

५ मुसलमानबहुल मतदारसंघ अनुसूचित जाती आणि जमाती यांसाठी आरक्षित !

आसाममध्ये घुसखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुसलमानबहुल मतदारसंघातून स्वतःला हवा तो उमेदवार निवडून आणण्याचा धर्मांधांचा प्रयत्न असे. राज्याच्या सुरक्षेवर त्याचा थेट परिणाम होत असे.

आक्षेपार्ह स्‍टेटसप्रकरणी अमळनेर (जळगाव) येथील धर्मांधाला अटक !

जिल्‍ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील पिळोदा येथे सामाजिक प्रसारमाध्‍यमांवर ‘बाप तो बाप होता है ।’ असे गाणे टाकून हिंदु आणि मुसलमान समाजांत तेढ निर्माण होईल असे ‘स्‍टेटस’ ठेवणार्‍या शोएब संमत शहा फकीर या धर्मांधाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.

रोहिडेश्‍वर प्रवेशद्वाराजवळील तटबंदी पावसामुळे ढासळली !

वराज्‍याची साक्ष देणार्‍या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेल्‍या रोहिडेश्‍वराच्‍या (रोहिडा) प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज नुकत्‍याच झालेल्‍या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्‍याची डागडुजी, दुरुस्‍ती करणे आवश्‍यक आहे.