सनातनच्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचे दिवंगत पती आणि स्वातंत्र्ययोद्धे बि. दामोदर प्रभु यांचा करण्यात आला सन्मान !
केंद्रशासनाच्या ‘माझी माती, माझा देश’ या देशव्यापी अभियानांतर्गत मंगळुरू (कर्नाटक) येथे विरांचा सन्मान
केंद्रशासनाच्या ‘माझी माती, माझा देश’ या देशव्यापी अभियानांतर्गत मंगळुरू (कर्नाटक) येथे विरांचा सन्मान
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’
महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वाघापूर (तालुका-भुदरगड) येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमीची यात्रा भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या ‘रॅली’मध्ये पेशवे घराण्याचे दहावे वंशज श्री. पुष्कर पेशवे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ पिंपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाला.
गेल्या अडीच मासांपासून रिक्त असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी अखेर के. मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या २३ ऑगस्टला पदाचा कार्यभार स्वीकारतील. के. मंजुलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
ही चरसची पाकिटे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, ही पाकिटे समुद्रात पडली असतील किंवा तस्करीच्या उद्येशाने विदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशय आहे.
एकेकाळी कांदा ५० पैसे किलोच्या दराने विक्री होत होता. त्या वेळी सरकारने शेतकर्यांसाठी ३५० रुपये अनुदान घोषित केले होते; मात्र ते अनुदान अद्याप शेतकर्यांना मिळालेले नाही.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘रत्नागिरी-८’ या बियाण्याची लागवड केली जाते. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रत्नागिरी आणि फोंडा (सिंधुदुर्ग) केंद्रांवर मिळून ८० टन बियाण्यांची विक्री झाली.
श्रावणात निसर्गाचे सुंदर दर्शन होते. फुलांचा रंगोत्सव पहायला मिळतो. आपल्या पूर्वजांनी निसर्गाचे महत्त्व जाणून पर्यावरण, निसर्ग संरक्षण, मानवी स्वास्थ्य आणि आरोग्य यांचा सुरेख संगम साधला आहे.
फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले मुसलमान !