बुलढाणा येथे पाकिस्‍तानदिनाच्‍या शुभेच्‍छा देणार्‍या धर्मांधाला अटक !

भारतात राहून शत्रूराष्‍ट्र पाकिस्‍तानदिनाच्‍या शुभेच्‍छा देणार्‍या विद्यार्थ्‍याला पाकिस्‍तानातच पाठवले पाहिजे. या देशात जे ‘वन्‍दे मातरम्’ न म्‍हणता ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’च्‍या घोषणा देतील, अशा देशद्रोह्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे !

नाशिक येथे पाकिस्‍तान झिंदाबादच्‍या घोषणा देणारा कर्मचारी निलंबित !

जिल्‍ह्यातील चांदवड गावातील मंगरूळ येथील पथकर नाक्‍यावर ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’च्‍या घोषणा दिल्‍याप्रकरणी पोलिसांनी कर्मचारी शेहबाज कुरेशी याला कह्यात घेत त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद केला आहे.

पंतप्रधानांच्‍या विरोधात घोषणा दिल्‍यानेे ‘भारत मुक्‍ती मोर्चा’च्‍या  १५० जणांवर गुन्‍हा नोंद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍याविषयी असभ्‍य भाषेत घोषणा दिल्‍याच्‍या प्रकरणी ‘भारत मुक्‍ती मोर्चा’च्‍या अध्‍यक्षांसह १५० जणांविरोधात पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला आहे.

हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या साहाय्‍याने रोखली अयोग्‍य राष्‍ट्रध्‍वजांची विक्री !

रुईकर वसाहत येथील पोस्‍ट कार्यालयात असलेल्‍या राष्‍ट्रध्‍वजांमध्‍ये असलेले अशोकचक्र हे गोल नसून अंडाकृती असल्‍याचे हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या लक्षात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्‍वनिष्‍ठांसह संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली

सरकारकडून तात्‍काळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्‍हायला हवे ! – राज ठाकरे, मनसे

राज ठाकरे यांच्‍या भाषणानंतर माणगाव येथे महामार्ग सिद्ध करणार्‍या पहिल्‍या कंत्राटदाराचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले.

राजकीय निर्णय आणि कोण कुठल्‍या पक्षात जायचे, हे ‘ईडी’ ठरवते ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या फुटीनंतर त्‍या मागे काही नेत्‍यांवर असलेल्‍या ‘ईडी’च्‍या कारवाईची टांगती तलवार असल्‍याने राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या मोठ्या नेत्‍यांनी शरद पवार यांची साथ सोडून भाजपसमवेत सत्तेत जाण्‍याचा निर्णय घेतल्‍याची चर्चा होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या शाळा समुपदेशकाविनाच !

शिक्षण विभागाकडून ३२ मानसोपचार समुपदेशकांची नेमणूक करण्‍यात येणार आहे. महापालिकेच्‍या १०५ प्राथमिक शाळांमध्‍ये ४० सहस्र, तर १८ माध्‍यमिक विद्यालयांत ८ सहस्रांवर विद्यार्थीसंख्‍या आहे.

बीडच्‍या १४३ धरणांमध्‍ये केवळ १३.३० टक्‍के पाणीसाठा !

पुढील आदेशापर्यंत पाटबंधारे प्रकल्‍पातील पाणीसाठा पिण्‍यासाठी आरक्षित करण्‍याचा आदेश जिल्‍हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिला आहे.

राहुरीत (अहिल्‍यानगर) पुन्‍हा ‘लव्‍ह जिहाद’ !

यामागचे धागेदोरे शोधून काढण्‍यास पोलीस प्रशासन पूर्णपणे अयशस्‍वी ठरले असून या घटनेचे अन्‍वेषण सीबीआय किंवा इतर संस्‍थेला देण्‍यात यावे, अशी मागणी राहुरी तालुक्‍यातून होत आहे.

मुंबईत मुसलमान विद्यार्थ्‍याने पाकिस्‍तानच्‍या स्‍वातंत्र्यदिनाचा ‘स्‍टेटस’ ठेवला !

देशातील विविध ठिकाणी अटक करण्‍यात आलेल्‍या आतंकवाद्यांच्‍या पार्श्‍वभूमीवर या घटनांच्‍या विरोधातही त्‍वरित कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !