‘वचने’ आणि त्यांच्या संदर्भातील नियम
२० जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण व्याकरणातील ‘वचनां’च्या संदर्भातील काही नियम पाहिले. आजच्या लेखात ‘वचने’ आणि त्यांच्या संदर्भातील नियम पाहू.
२० जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण व्याकरणातील ‘वचनां’च्या संदर्भातील काही नियम पाहिले. आजच्या लेखात ‘वचने’ आणि त्यांच्या संदर्भातील नियम पाहू.
भोसरी (पुणे) येथील श्री. कौशिक पाटील यांंचे वडील नानाजी पाटील (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वडिलांच्या आजारपणात आणि त्यांच्या निधनानंतर श्री. कौशिक पाटील यांना देवाने केलेले साहाय्य आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘१० मार्च ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत देवद आश्रमात मागणी-पुरवठा विभागात सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, छायाचित्रे, नामपट्ट्या आणि उत्पादने यांची प्रत्यक्ष साठा पडताळणी केली जाणार आहे. आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या दृष्टीने ३१.३.२०२३ पर्यंत वरील सेवा पूर्ण होणे अपेक्षित आहे.
असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.
हा अधिकृत दर्जा आहे. मला नाही वाटत की, आम्ही असा अधिकृत दर्जा अन्य कुणाला दिलेला आहे, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले !
अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या संदर्भात राज्य आणि केंद्र शासन यांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मंदिरातील द्राक्षांच्या संदर्भात अशी स्थिती असेल, तर मंदिरात अर्पण स्वरूपात येणारे धन किती सुरक्षित रहात असेल ? असा प्रश्न भाविकांना पडल्यास चूक ते काय ? या उदाहरणावरून मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम लक्षात येतात.
आपण ‘भगवद्गीते’तील ज्ञान आचरणात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यात सांगितलेले धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी, म्हणजेच भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे, असे उद्गार स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत काढले.
भारतीय राज्यघटनेत भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा आवश्यक आहे. आता हा संवादच संकटात सापडला आहे. विरोधी पक्षांचे नेते काही सूत्रांवर चर्चा करत होते. त्यांना कारागृहात डांबले. असे ३-४ वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते.
‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ प्रत्येक हिंदूने पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.