‘त्रिकोण’ आणि ‘चौकोन’ या दोन शब्दांत ‘कोन’ हाच सामायिक शब्द असूनही पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘ण’ आणि दुसर्या शब्दाच्या शेवटी ‘न’ येत असणे
जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आले, त्यांना ‘तत्सम’ शब्द म्हणावे आणि जे शब्द संस्कृतमधून थोडाफार पालट होऊन मराठीत आले, त्यांना ‘तद्भव’ शब्द म्हणावे, अशी व्यवस्था मराठी व्याकरणाने स्वीकारली.