‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाप्रमाणे कठोर शिक्षा आवश्यक ! – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन
विटा (जिल्हा सांगली) येथील ‘हिंदु जनगर्जना मोर्च्या’त १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग !
विटा (जिल्हा सांगली) येथील ‘हिंदु जनगर्जना मोर्च्या’त १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग !
येत्या २६ जानेवारीला असणार्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्हायला हवे.
मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद़्भगवद़्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषदे शिकवली जाणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, या ग्रंथांमध्ये मानवाला परिपूर्ण बनवण्याची क्षमता आहे.
हिवाळ्यात केळी खाऊ शकतो का ? सर्दी झाली असल्यास केळी खाल्ली, तर चालेल का ?
शेवटी रुग्णाला उपरती झाली आणि तिने जवळच्या दर्जेदार प्रयोगशाळेत चाचण्या केल्या आणि अहवाल घेऊन आली. मी सांगितल्याप्रमाणे आधीचे अहवाल पूर्णपणे चुकीचे होते….
केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करणारे अंनिसवाले इतर धर्मांतील अंधश्रद्धांविषयी बोलण्याचे धाडस करतील का ?
देवतांचा अवमान करणारे चित्रपट बंद करण्यासाठी प्रशासन प्रयत्न का करत नाही ? शंकराचार्यांना यात लक्ष घालावे लागते, हे लज्जास्पद !
‘पाकिस्तानमध्ये महागाई कल्पनेच्या पलीकडे गेली आहे. यामागे कारण, म्हणजे पाकिस्तानी रुपयाचे डॉलर्सच्या तुलनेत मोठे अवमूल्यन झालेले आहे.’
कीटक दिसल्यावर प्रत्येक वेळी ‘त्यांना घालवण्यासाठी काय फवारावे ?’, असा विचार करू नये. काही कीटक हे ‘मित्र कीटक’ असतात. ‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ म्हणजे ‘एक जीव दुसर्या जिवाचे जीवन आहे’, या न्यायाने ‘निसर्गात प्रत्येक जिवाला काहीतरी कार्य सोपवलेले आहे’, हे लक्षात घ्यायला हवे.’
‘माघ शुक्ल ४ हा दिवस श्री गणेशाचा जन्मदिन म्हणून मानला जातो. गणपति हा शंकर-पार्वतीचा पुत्र आहे. पद्मपुराण, मत्स्यपुराण, स्कंदपुराण आदी ग्रंथांतून याच्या जन्माच्या कथा दिल्या आहेत.