ठाणे सेवाकेंद्रात आणलेली सनातन-निर्मित धूम्रवर्णी नवीन श्री गणेशमूर्ती पहातांना साधकांना आलेल्‍या अनुभूती !

४.११.२०२१ या दिवशी ठाणे सेवाकेंद्रात सनातन-निर्मित नवीन धूम्रवर्णी आणि हातात आयुधे असलेली श्री गणेशमूर्ती आणण्‍यात आली. त्‍या संदर्भात साधकांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

‘दशम अखिल भारतीय राष्‍ट्रीय अधिवेशना’च्‍या निमित्त सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्‍या संदेशानुसार अधिवेशनाच्‍या आधीपासूनच साधक अनुभवत असलेली श्री भवानीदेवीची कृपा !

मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या ८ ते १० दिवस आधीपासून आई श्री भवानीदेवीची सारखी आठवण येत होती. मी सकाळी डोंगरावर फिरायला गेल्‍यावर परिसरातील सर्व डोंगरांमध्‍ये ‘आई भवानीदेवीचे अस्‍तित्‍व आहे’, असे मला जाणवत होते…..

इतरांची प्रेमाने काळजी घेणारा आणि सूक्ष्मातील जाणण्‍याची क्षमता असलेला ५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील कु. विवान राजेंद्र दळवी (वय ९ वर्षे) !

विवान सर्व वस्‍तू व्‍यवस्‍थित ठेवतो. त्‍याच्‍या शाळेतील सर्व शिक्षिका विवानचा व्‍यवस्‍थितपणा पाहून त्‍याचे कौतुक करतात आणि अन्‍य विद्यार्थ्‍यांना विवानकडून शिकायला सांगतात….