अल्‍पवयीन मुलीचे छायाचित्र प्रसारित करण्‍याची धमकी देऊन धर्मांधाची शरीरसंबंधाची मागणी !

महिलांना त्रास देण्‍यामध्‍ये धर्मांध नेहमी पुढे असतात, यातून त्‍यांची वासनांध वृत्ती गेलेली नाही, हेच लक्षात येते. अशा वासनांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !

वर्ष २०२२च्या विधानसभा निवडणुकीवर ६९ कोटी ९० लाख रुपये खर्च

अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या एक प्रश्नाच्या उत्तरात दिली.

डोंबिवली येथील २ ज्‍वेलर्सच्‍या दुकानांवर दरोडा !

डोंबिवली पश्‍चिम येथील चिंचोड्याचा पाडा भागात जबरदास वैष्‍णव यांचे ‘श्री बालाजी ज्‍वेलर्स’ नावाचे दुकान आहे, तर कर्वे रस्‍त्‍यावर नारायण रायकर यांचे ‘रायकर ज्‍वेलर्स’ हे दुकान आहे. १९ जानेवारीच्‍या पहाटे चोरट्यांनी दरवाजा फोडून दुकानातील १३ लाख ६५ सहस्र रुपये किंमतीचे सोने-चांदी यांचे दागिने लुटून पलायन केले.

गोव्यातील राजकारण्यांवरील फौजदारी खटल्यांची सुनावणी आता एकाच ठिकाणी होणार !

राजकारण्यांच्या विरुद्ध असलेले फौजदारी खटले निकालात काढण्यासाठी एकाच न्यायालयाकडे द्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने हे खटले दक्षिण गोवा प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात वर्ग केले आहेत.

मुंबई उच्‍च न्‍यायालयातून आरोपीला दुसर्‍यांदा जामीन संमत !

बाँबस्‍फोटासारख्‍या गंभीर गुन्‍ह्यातील आरोपीला जामीन मिळणे, हे जनतेच्‍या जीवाशी खेळण्‍यासारखे नव्‍हे का ?

गोवा : पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी जागा सुचवण्यासाठी तज्ञ समिती

ज्या स्थानावरील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती, त्याच जागी त्यांची पुनर्बांधणी करण्यास कोणती अडचण आहे ? वेर्णा येथे श्री महालसादेवीचे मंदिर तिच्या मूळ जागी बांधण्यात आले, तशी अन्य मंदिरे त्याच ठिकाणी बांधता येतील का ? असे पहावे.

‘हिंदी’ ही राष्‍ट्रभाषा नाही’, असे नमूद करत राज्‍य सांस्‍कृतिक विभागाने चूक सुधारली !

राज्‍य हिंदी साहित्‍य अकादमीची पुनर्रचना करण्‍यात आली असून त्‍यासंदर्भात काढण्‍यात आलेल्‍या शासकीय अध्‍यादेशामध्‍ये हिंदी राष्‍ट्रभाषा असल्‍याचे ठळकपणे नमूद करण्‍यात आले होते.

एस्.टी. महामंडळाच्‍या बसगाड्यांच्‍या काचांवर देवतांची चित्रे किंवा स्‍टीकर लावू नयेत !

बसगाड्यांच्‍या काचांवर देवतांची चित्रे न लावण्‍याचा आदेश म्‍हणजे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

नागपूर येथे घरासमोरील वाहनतळावरून झालेल्‍या वादातून तरुणाचा खून !

घरासमोर मॅक्‍सी वाहन ठेवण्‍याच्‍या कारणामुळे २ गटांत झालेल्‍या वादातून हाणामारी झाली. यामध्‍ये योगेश धामने (वय १८ वर्षे) या तरुणाचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी रामभाऊ शाहू आणि मोनू रायतदार (वय २२ वर्षे) घायाळ झाले असून त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत.

यवतमाळ जिल्‍ह्यातील ५८ सहस्र बोगस मतदार वगळले

इतक्‍या सहस्रोंच्‍या संख्‍येत बोगस मतदार निर्माण होईपर्यंत निवडणूक अधिकारी काय करत होते ?