भंडारा येथे ‘पठाण’ चित्रपटाच्‍या विरुद्ध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची निदर्शने !

चित्रपटगृहाच्‍या बाहेर घोषणाबाजी करत चित्रपटाचे फलक जाळले !

खामगाव (जिल्‍हा बुलढाणा) येथे ‘पठाण’ चित्रपटाचा फलक फाडला !

खामगाव येथील ‘सनी पॅलेस’ या चित्रपटगृहात लावण्‍यात आलेल्‍या ‘पठाण’ चित्रपटाचा फलक हिंदुत्‍वनिष्‍ठांनी फाडला, तसेच ‘अभिनेता शाहरूख खान मुर्दाबाद’च्‍या घोषणाही दिल्‍या.

नागपूर येथे विद्यार्थिनीवर बलात्‍कार केल्‍याप्रकरणी एकाला अटक !

समाजातील नैतिकता किती घसरली आहे, हे सांगणारी ही घटना !

भिवंडी न्‍यायालयातील लाचखोर लिपिक कह्यात !

भिवंडी न्‍यायालयात लिपिक म्‍हणून कार्यरत असलेला सरफराज शेख याला तक्रारदाराकडे ४ प्रकरणांवर ‘नंबरींग’ करून पुढील कार्यवाही करण्‍याकरता २ सहस्र रुपयांची लाच मागितली होती.

‘पठाण’ चित्रपटाचा खेळ रहित करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र सेनेचे भागवत चित्रपटगृहाच्‍या समोर आंदोलन !

येथील भागवत चित्रपटगृह येथे २७ जानेवारी या दिवशी हिंदु राष्‍ट्र सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्‍टर (भित्तीपत्रक) काढून चित्रपटाचा निषेध केला.

कोणत्‍याही परिस्‍थितीत विशाळगडावर परत अतिक्रमण होता कामा नये ! – बाबासाहेब भोपळे, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

विशाळगड येथील अतिक्रमण, तसेच तेथील ऐतिहासिक स्‍थळांची झालेली दुरवस्‍था या संदर्भात आमदार श्री. विनय कोरे यांनी पन्‍हाळा येथे एका बैठकीचे आयोजन केले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

दिग्‍दर्शक महेश मांजरेकर यांच्‍यावर कारवाई करा !

नागपूर येथे लहू सेनेची जिल्‍हाधिकार्‍यांना दिलेल्‍या निवेदनाद्वारे मागणी !

काशीमीरा (जिल्‍हा ठाणे) भागात अमली पदार्थाच्‍या विक्रीसाठी आलेल्‍या धर्मांधास अटक !

काशीमीरा पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील काशीमीरा महामार्गावरील श्री सगणाईदेवी मंदिराच्‍या परिसरात मॅफेड्रॉन (एम्.डी.) हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्‍या फहीम करीम खान याला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.

सरकारचे माथाडी कामगारांच्‍या समस्‍यांकडे दुर्लक्ष ! – नरेंद्र पाटील, माथाडी नेते

सरकारचे माथाडी कामगारांच्‍या समस्‍यांकडे दुर्लक्ष होत असल्‍याची खंत ‘महाराष्‍ट्र राज्‍य माथाडी, ट्रान्‍सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’चे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी येथे व्‍यक्‍त केली. माथाडी भवन येथे युनियनच्‍या वतीने मुकादम-कार्यकर्ते यांची संयुक्‍त बैठक आयोजित करण्‍यात आली होती.

‘स्‍मार्ट सिटी’ योजनेतून सोलापूर महापालिकेच्‍या इंद्रभुवन इमारतीच्‍या सुशोभीकरणाचे काम पूर्ण !

प्रजासत्ताकदिनाच्‍या दिवशी ही इमारत नागरिकांसाठी खुली करण्‍यात आली असून महापालिका आयुक्तांच्या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. या वेळी महापालिकेतील पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.