भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक ! – सरसंघचालक

भारताला ओळखा, भारताला जाणा आणि भारतीय व्हा. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. सर्व भाषा, सर्व पंथ, उपपंथ सर्वांचा सन्मान करा. सर्वांप्रती सद्भावना ठेवा. रा.स्व. संघाचे कार्य दुरून न पहाता संघाच्या कार्यात सहभागी व्हा आणि संघाचे कार्य जवळून जाणून घ्या.

(म्हणे) ‘द्वेषाच्या भूमीवर राममंदिर बांधले जात आहे !’

जगदानंद सिंह यांनी कधी श्रीरामजन्मभूमीवर धार्मिक द्वेषातून श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली, त्या विषयी तोंड उघडले आहे का ? या बाबरीची पाठराखण करणारे धर्मांध या देशात अद्यापही असतांना त्यांच्याविषयी कधी तोंड उघडले आहे का ?

श्री ज्योतिबा देवस्थानाची ४०० एकर भूमीची परस्पर विक्री !

एवढ्या मोठ्या प्रमाणात भूमीची परस्पर विक्री होईपर्यंत देवस्थान समिती झोपली होती का ? हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवण्यासाठी वैध मार्गाने लढा द्या !

पाकमध्ये पोलीस ठाण्यावर आक्रमण : एक पोलीस ठार

पोलिओ लसीकरणाच्या कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या पोलिसांच्या पथकावर अज्ञातांनी आक्रमण केले. यात ५ पोलीस घायाळ झाले. या वेळी बाँबही फेकण्यात आला होता.

रशिया-युक्रेन यांच्यामध्ये शांतता नांदण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची ! – अमेरिका

युक्रेनमधील विध्वंसाला रशियाला उत्तरदायी धरण्यासाठी काय करता येईल ?’, यासंदर्भात अमेरिका भारतासह इतर मित्र देशांच्या नियमित संपर्कात आहे.

काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून हिंदु नाव धारण करून ‘फेसबुक’वरून हिंदु धर्मावर अपमानजनक टीका !

धर्मांध आता हिंदु नावे धारण करून हिंदु धर्माच्या विरोधात आपत्तीजनक विचार प्रसारित करतांना दिसत आहेत. असे करून ते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा आणि त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.

समाजकंटकांकडून श्री निळकंठेश्‍वर महादेव मंदिरावरील भोंगे काढून सहित्याची नासधूस !

बीड येथील मोमीनपुरा या मुसलमानबहुल भागातील घटना

विमानात महिलेवर लघुशंका करणार्‍याला अटक

न्यूयॉर्कहून येणार्‍या एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्रा याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

प्रशासनातील संबंधितांना उपस्थित रहाण्याचा प्राधिकरणाचा आदेश !

‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ या आतंकवादी संघटनेवर केंद्र सरकारकडून बंदी !

‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.