हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार करतांना आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून चिंतन करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘जागतिक हिंदु महासंघा’च्‍या वतीने आयोजित ‘जागतिक हिंदु परिषदे’मध्‍ये हिंदु जनजागृतीचा सहभाग

भंगार चोरी प्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍याचे सातारा जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश !

शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम चालू झाले आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्‍या जुन्‍या इमारती पाडण्‍याचे काम चालू आहे. या इमारतीमधील भंगार शासकीय निविदा न काढताच परस्‍पर विकल्‍याची घटना घडली आहे.

भिवंडी येथे ट्रकचालकांना लुटणारी मुसलमानांची टोळी अटकेत !

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली भागात ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून त्‍यांच्‍यावर आक्रमण करण्‍यात आले होते. या प्रकरणी ट्रकचालकाने नारपोली पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद केला होता.

पंढरपूर येथील माघ वारीसाठी सोलापूर विभागातून १६० जादा गाड्यांचे नियोजन ! – विनोदकुमार भालेराव, विभाग नियंत्रक

माघ वारीच्‍या निमित्ताने १ कोटी ५८ लाख रुपये उत्‍पन्‍नाचे उद्दीष्‍ट ठेवण्‍यात आले आहे, अशी माहिती राज्‍य परिवहन महामंडळाचे सोलापूर जिल्‍ह्याचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.

माघ यात्रेसाठी लाखो भाविकांचे पंढरपूर येथे आगमन !

माघ शुक्‍ल एकादशीच्‍या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्‍या दर्शनासाठी आतापर्यंत १ लाख भाविक आले असून भाविकांच्‍या संख्‍येत आणखी वाढ होत आहे.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत ५० सहस्र धारकर्‍यांचा हलाल उत्पादने न घेण्याचा निर्धार

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेत मनोज खाडये यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कॅनडातील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड

याविषयी अमेरिका किंवा युरोपीय देश तोंड उघडणार नाहीत; मात्र याच संदर्भात भारतावर खोटे आरोप करत टीका करत रहातील !

बीबीसीने माहितीयुद्ध चालवले आहे ! – रशिया

‘बीबीसी न्यूज’च्या वादग्रस्त माहितीपटावर रशियाचीही टीका

दुबईमधील एका जिल्ह्याचे ‘हिंद सिटी’ असे नामकरण

दुबई येथील ‘अल् मिन्हाद’ या जिल्ह्याचे आणि त्याच्या शेजारील परिसराचे नाव पालटून ‘हिंद सिटी’ असे ठेवण्यात आल्याची घोषणा उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि राजे असणारे शेख महंमद बिन रशीद अल् मकतूम यांनी केली.