बॉलीवूडचे ‘बेशर्म’ रंग !

‘पठाण’ या हिंदी चित्रपटात ‘बेशर्म रंग’ या नावे एक गाणे चित्रित केले असून त्‍यात अनेक अश्‍लील हावभाव दाखवण्‍यात आले आहेत.

असुरक्षित पोलीस !

‘अतिक्रमण करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असूनही आणि भर रस्‍त्‍यात अतिक्रमण होत असतांनाही प्रशासन त्‍याची वेळीच नोंद घेत नाही, हेही अनाकलनीय आहे. एकूणच असुरक्षित पोलीस ही भारतासाठी धोक्‍याची घंटा आहे, हे नक्‍की !

गणेशाच्‍या निरनिराळ्‍या अवतारांतील त्‍याची नावे आणि कार्य

आपल्‍या संस्‍कृतीत श्री गणेश आणि सरस्‍वती या देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन आहे; परंतु त्‍यांची कार्ये भिन्‍न आहेत. गणेशाच्‍या कृपाप्रसादाने बुद्धी आणि ज्ञान वाढते, तर सरस्‍वतीच्‍या उपासनेने मिळालेले ज्ञान शब्‍दरूपात व्‍यक्‍त करता येते; म्‍हणून तिला ‘वाक्‌विलासिनी’, असे म्‍हटले आहे. गणेशाच्‍या विविध अवतारांतील त्‍याचे नाव आणि कार्य येथे देत आहोत.

वाईट शक्‍तींच्‍या त्रासामुळे सनातनला अन् संपूर्ण मानवजातीला झालेला महत्त्वपूर्ण लाभ !

‘सनातनचे समष्‍टी स्‍तरावरील कार्य चालू झाल्‍यावर वाईट शक्‍तींनी त्‍याला विरोध म्‍हणून विविध स्‍तरांवर आणि विविध माध्‍यमांतून त्रास देण्‍यास आरंभ केला. या त्रासांमुळे सनातनला अनेक संतांकडून वाईट शक्‍तींच्‍या त्रासाच्‍या निवारणासाठी करावयाचे विविध उपाय शिकणे शक्‍य होत आहे.

कु. प्रणिता भोर

कु. प्रणिता भोर यांना देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात असतांना सनातन-निर्मित धूम्रवर्णी श्री गणेशमूर्तीकडे पाहून नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती

‘मी देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात गेले होते. २६.८.२०२० या दिवशी मी ध्‍यानमंदिरात ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ हा नामजप करत बसले होते. नामजप करतांना मी समोर असलेल्‍या सनातन-निर्मित धूम्रवर्णी (निर्गुण) श्री गणेशमूर्तीकडे बघत त्‍याची मानसपूजा केली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री सिद्धिविनायक मूर्तीच्‍या प्रतिष्‍ठापना सोहळ्‍याच्‍या वेळी पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीचा प्राणप्रतिष्‍ठापनेचा सोहळा झाला. त्‍या वेळी सनातनच्‍या पाठशाळेतील पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्‍या आहेत. 

रामनाथी आश्रमातील श्री सिद्धिविनायकाची मूर्ती जागृत असल्‍याचे अनुभवणे

रामनाथी आश्रमात गेल्‍यानंतर प्रथम श्री भवानीदेवीचे दर्शन घेणे : ‘एकदा मी रामनाथी आश्रमात गेले होते. आश्रमात गेल्‍यानंतर १० मिनिटांनी मी श्री गणेशाचे दर्शन न घेता आधी श्री भवानीमातेच्‍या दर्शनासाठी गेले. तिचे दर्शन घेतांना माझी पुष्‍कळ भावजागृती झाली.

‘सनातन संस्‍था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘अ‍ॅप’च्‍या साहाय्‍याने श्री गणेशमूर्तीची विधीवत् प्रतिष्‍ठापना करतांना केडगाव, पुणे येथील धर्मप्रेमी वैद्य नीलेश निवृत्ती लोणकर यांना आलेली अनुभूती !

‘सनातन संस्‍था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे ‘अ‍ॅप’ लावून श्री गणेशाची पूजा केल्‍यावर प्रथमच अनुभूती येणे….

ठाणे सेवाकेंद्रात आणलेली सनातन-निर्मित धूम्रवर्णी नवीन श्री गणेशमूर्ती पहातांना साधकांना आलेल्‍या अनुभूती !

४.११.२०२१ या दिवशी ठाणे सेवाकेंद्रात सनातन-निर्मित नवीन धूम्रवर्णी आणि हातात आयुधे असलेली श्री गणेशमूर्ती आणण्‍यात आली. त्‍या संदर्भात साधकांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.