फलक प्रसिद्धीकरता
मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद़्भगवद़्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषदे शिकवली जाणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, या ग्रंथांमध्ये मानवाला परिपूर्ण बनवण्याची क्षमता आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/648294.html