विश्रांतवाडी (पुणे) येथे ‘महिलांची असुरक्षितता, लव्ह जिहाद आणि त्यावरील उपाय’ या व्याख्यानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ‘महिलांची असुरक्षितता, लव्ह जिहादचे संकट आणि त्यावरील उपाय’, या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

वारुंजी (जिल्हा सातारा) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन पार पडले

‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

युवकांनी थोर राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवावा ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून प्रयत्न केले, तर वैयक्तिक उन्नती समवेत राष्ट्राचीही उन्नती होईल !

पाकिस्तानमध्ये ३० लाख रुपयांच्या ५ सहस्र कोंबड्यांची चोरी !

आज जगण्यासाठी कोंबड्या चोरणारे उद्या एकमेकांच्या जिवावर उठतील. पाकिस्तानमध्ये येणार्‍या काळात गृहयुद्ध झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाने केली आत्महत्या !

हिंदु तरुण असो कि तरुणी दोघेही मुसलमानांच्या कथित प्रेमामध्ये अडकल्यास त्यांचा शेवटच होतो, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशातील तरुणाचे मुंबईतील मौलवीच्या प्रभावाखाली येऊन इस्लाममध्ये धर्मांतर !

मौलवीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न चालू आहे. धर्मांतरित झालेल्या युवकाची हिंदु धर्मीय आई त्याला समजावत आहे. तिला आशा वाटते की, मुलगा पुन्हा हिंदु धर्म स्वीकारेल.

मराठी साहित्य संमेलनासाठी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भूमीपूजन, तर विद्रोही साहित्य संमेलनासाठी नांगरणीद्वारे भूसन्मान !

मंत्रोच्चाराचे महत्त्व पाश्‍चात्त्यांनाही समजले आहे आणि त्याविषयी संशोधनही केले जात आहे. निवळ ब्राह्मण आणि हिंदूंमधील चालीरिती यांच्याविषयी द्वेषापोटी कृती करणारे विद्रोही समाजाला दिशा काय देणार ?

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जिहादी आतंकवाद्याकडून हिंदु बंदीवानाला अमानुष मारहाण

वकार आणि अशरफ यांनी सुभाषवर मुसलमान होण्यासाठी दबाव टाकल्याने तो मानसिक तणावात होता. या दोघांनी सुभाषवर आक्रमण केले. यात तो गंभीररित्या घायाळ झाला.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार प्रीतम नाचणकर यांचा ‘विशेष पुरस्कार’ देऊन सन्मान !

‘सनातन प्रभातचे वार्तांकन राष्ट्र-धर्मासाठी समर्पित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. राष्ट्र-धर्मविषयी जागृती करण्यातही ‘सनातन प्रभात’चे मोठे योगदान आहे’, असे आयोजकांनी या वेळी सांगितले.

लंडनमध्ये बीबीसीच्या मुख्यालयाबाहेर भारतीय वंशांच्या हिंदूंकडून विरोध !

बीबीसी कधी ब्रिटिशांच्या साम्रज्यवादावर माहितीपट बनवील का ? बीबीसीने  गोध्रा येथे जाळून मारलेल्या कारसेवकांंच्या कुटुंबियांच्या मुलाखती का घेतल्या नाहीत ?