‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी, अशी मागणी देहलीतील जंतरमंतर येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. या आंदोलनामध्‍ये अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

पराक्रमी पूर्वजांचा आम्‍हाला अभिमान आहे ! – सुधीर मुनगंटीवार

पानिपतच्‍या युद्धात आमच्‍या पराक्रमाचा आक्रमण करणार्‍या अब्‍दाली याने इतका धसका घेतला की, पुन्‍हा तो परतून आलाच नाही. वायव्‍य दिशेवरून पुन्‍हा भारतात आक्रमण झाले नाही. सर्वस्‍व पणाला लावून परकीय आक्रमकांना कायमची अद्दल घडवणार्‍या आमच्‍या पराक्रमी पूर्वजांचा आम्‍हाला अभिमान आहे…

अल्पवयीन हिंदु मुलीला टॉफी देण्याचे आमीष दाखवून मशिदीत नेऊन छेड काढणार्‍या इमामाला गावकर्‍यांनी चोपले !

मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये काय चाळे चालू असतात, हे नेहमीच समोर येत असते. त्यामुळे अशा मदरशांना आता टाळेच ठोकण्याची आवश्यकता आहे !

मला सुरक्षा पुरवण्‍यात यावी !

मला भाजपच्‍या सौ. चित्रा वाघ यांनी धमकावले असल्‍यानेे मला घरात आणि घराबाहेर असुरक्षित वाटत आहे. त्‍यामुळे मला सुरक्षा पुरवण्‍यात यावी, अशी मागणी अभिनेत्री उर्फी जावेद हिने महिला आयोगाला पाठवलेल्‍या ‘मेल’मध्‍ये केली आहे.

बाँबस्‍फोटातील आरोपी ‘महाराष्‍ट्रबार काऊन्‍सिल’मध्‍ये सहभागी होणार !

वर्ष २०११ मध्‍ये येथे झालेल्‍या साखळी बाँबस्‍फोट प्रकरणातील आरोपी नदीम अख्‍तर अधिवक्‍ता होऊ शकणार आहे. त्‍याचा ‘महाराष्‍ट्र बार काऊन्‍सिल’मधील सहभाग निश्‍चित होत असल्‍याचे समजते. तो बाँबस्‍फोटप्रकरणी गेल्‍या १० वर्षांपासून कारागृहात आहे.

शनीशिंगणापूर येथे विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने आंदोलन

मंदिरांचे पावित्र्य जपण्‍यापेक्षा त्‍यांना व्‍यवसायाचे केंद्र बनवणे कितपत योग्‍य आहे ? ही एकप्रकारे भाविकांची आर्थिक लुबाडणूक आहे. हा निर्णय भाविकांच्‍या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा, तसेच गरीब आणि श्रीमंत भाविक यांमध्‍ये भेदभाव निर्माण करणारा आहे.

ठाणे येथील पू. किरण फाटक यांनी लिहिलेल्‍या ‘काव्‍यात्‍मक भगवद़्‍गीता’ या ग्रंथाचे महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या हस्‍ते प्रकाशन

‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीता’ मराठीत काव्‍यमय आणि वाचकाभिमुख पद्धतीने लिहिण्‍याचे पू. किरण फाटक यांचे कार्य प्रशंसनीय !

इराणकडून त्याच्याच माजी उप संरक्षणमंत्र्यांना फाशी

स्वतःच्या माजी उप संरक्षणमंत्र्याला हेरगिरीच्या प्रकरणी फाशी देणार्‍या इराणकडून भारताने बोध घेणे आवश्यक !

भारताने कुणाच्या दबावाखाली न येता आतंकवाद आणि चीन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

पाकपुरस्कृत आतंकवाद आणि चीनसमवेतचा सीमेवरील संघर्ष यांना भारताने जोदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत कुणाच्याही दबावाखाली आलेला नाही. भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची पावले उचलेल, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोंदीमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दच नाही !

‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वातच नाही मात्र ‘इस्लामी आतंकवाद’ अस्तित्वात आहे आणि जगभरातील निरपराध लोकांना ठार मारून ते जगाला त्रास देत आहेत.