हिंदूंवर होणारे आघात रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना हाच एकमेव उपाय ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

श्री शिव मंदिर जनसेवा समिती ट्रस्‍ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने आयोजित ‘हिंदु संमेलन’ ! या संमेलनाला पानिपत येथील १५० हून अधिक स्‍थानिक धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्‍वनिष्‍ठ पुरुष आणि महिला उपस्‍थित होते.

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखा !’ चळवळ

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देहली, फरिदाबाद आणि मथुरा येथे शहर दंडाधिकारी, जिल्‍हाधिकारी, साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त अशा विविध प्रशासकीय स्‍तरांवर निवेदन देण्‍यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि अनेक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

भारतात अधिवक्त्यांची संख्या अल्प असल्यामुळे ६३ लाख खटले प्रलंबित !

भारतीय न्याययंत्रणेला अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यात आता अधिवक्त्यांच्या अनुपलब्धतेमुळे खटले प्रलंबित रहात असतील, तर न्याययंत्रणा गतीमान होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का ?

मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषद शिकवले जाणार !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणार्‍याला ५१ सहस्र रुपयांचे बक्षीस देणार !

हिंदु महासभेची घोषणा !

दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्टॉईकविरोधी विधानापासून काँग्रेसची फारकत !

‘भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार ?’, हेही काँग्रेसने जनतेला सांगावे !

‘स्पाइसजेट’च्या विमानात हवाई सुंदरीसमवेत गैरवर्तन

गैरवर्तन करणार्‍या व्यक्तीला आणि त्याच्यासमवेत असलेल्या अन्य एका प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. त्यांना विमातळाच्या सुरक्षा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अंनिसचे शाम मानव यांच्या सुरक्षेत वाढ !

‘बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्याविरुद्ध बोलणे थांबवले नाही, तर तुमचा नरेंद्र दाभोलकर करू’, अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांना २३ जानेवारी या दिवशी दूरभाषद्वारे देण्यात आली आहे.

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शोधण्यात आली शाळिग्राम शिळा !

या शाळिग्राम शिळेवरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्‍विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.