हिंदु जनजागृती समितीच्‍या शिष्‍टमंडळाचे उत्तरप्रदेशचे ऊर्जा आणि नगरविकास मंत्री अरविंद कुमार यांना ‘हलाल अर्थव्‍यवस्‍था’ विषयावर निवेदन सादर

‘हिंदु राष्‍ट्र-जागृती संपर्क अभियाना’च्‍या अंतर्गत उत्तरप्रदेशचे भाजप नेते तथा ऊर्जा आणि नगरविकास मंत्री श्री. अरविंद कुमार यांची त्‍यांच्‍या निवासस्‍थानी भेट घेतली.

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री महाराज यांना नागपूर पोलिसांची ‘क्‍लिनचिट’ !

महाराजांच्‍या कार्यक्रमात अंधश्रद्धा मानता येईल, असे काहीही घडलेले नाही ! – पोलिसांचा निष्‍कर्ष

श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अवमान करणार्‍यांना तात्‍काळ अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘भारतात हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांवरील आक्रमणे सहन केली जाणार नाहीत’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी या वेळी दिली.

कोरेगाव (जिल्‍हा सातारा) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !

मार्केट यार्ड येथून मोर्च्‍याला प्रारंभ होऊन हा मोर्चा तहसीलदार कार्यालय येथे पोचला. या वेळी हिंदु राष्‍ट्र सेनेचे संस्‍थापक श्री. धनंजय देसाई, ह.भ.प. शिरीष मोरे महाराज, हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. भक्‍ती डाफळे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्र घोषित करा !

झारखंड सरकारचे धार्मिक स्‍थळाला पर्यटनस्‍थळ बनवण्‍याचे षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त झाले. असे असले, तरी धार्मिक स्‍थळ ‘सम्‍मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्‍या रूपात घोषित करण्‍याविषयीची जैन समुदायाची मागणी त्‍वरित स्‍वीकारावी.

हलाल प्रमाणपत्रातून मिळणार्‍या पैशाचा वापर कुठे केला जातो, याची चौकशी करायला हवी ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

यावल (जिल्‍हा जळगाव) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत हिंदूंंचा कृतीशील होण्‍याचा निर्धार !

एअर इंडियाच्‍या विमानात दारू देण्‍याच्‍या धोरणात पालट !

एअर इंडियाने तिच्‍या विमानांमध्‍ये प्रवाशांना दारू वितरित करण्‍याच्‍या धोरणात पालट केला आहे. जे प्रवासी स्‍वतःसमवेत दारू घेऊन येतात त्‍यांच्‍याकडे सतर्कतेने लक्ष देण्‍यात येणार आहे

महाराष्‍ट्रात मराठी भाषिकांना दिले जाणार उर्दूचे धडे !

मातृभाषेची दुरवस्‍था असतांना महाराष्‍ट्रात मराठीसह अन्‍य भाषिकांना उर्दूचे धडे कशासाठी ?

मंत्रालयात राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाविषयी विखारी लिखाण असलेल्‍या पुस्‍तकांची उघडपणे विक्री !

राष्‍ट्रवादी आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेला ‘राष्‍ट्रविरोधी’ रेखाटणे, हा वैचारिक आतंकवाद होय. महाराष्‍ट्रात हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार सत्तेवर असतांना मंत्रालयात लावण्‍यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनांमध्‍ये अशी हिंदु संघटनांची नाहक अपकीर्ती करणार्‍या पुस्‍तकांची विक्री होणे हिंदूंना अपेक्षित नाही.

शनिशिंगणापूर येथील शनीदेवाला १ कोटी रुपयांचा सोन्‍याचा कलश अर्पण !

भक्‍ताने आपले नाव जाहीर न करण्‍याची विनंती देवस्‍थान प्रशासनाला केली आहे. सायंकाळच्‍या आरतीनंतर हा स्‍वर्णकलश मूर्तीसमोर विधीपूर्वक अर्पण करण्‍यात आला.