धुळे येथे मद्यधुंद टँकरचालकाने अनेक वाहनांना उडवले !
शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्या टँकरने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सकाळी ९ ते १० या वेळेत घडली.
शहरातील बारा पत्थर, संतोषी माता चौक ते फाशीपूल या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्या टँकरने अनेक वाहनांना धडक दिली. ही घटना सकाळी ९ ते १० या वेळेत घडली.
हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम राबवण्यात आली; मात्र लसीकरण केल्यानंतरही जनावरांना लंपी आजार होतांना दिसत आहे.
बांगलादेशी रोहिंगे दादागिरी करून जागा बळकावत आहेत. मराठी माणसाच्या जिवावर पैसे कमवायचे आणि ते बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरायचे, हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही.
अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
महिला तक्रार निवारण समिती राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत स्थापन केली पाहिजे !
हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या राजस्थानमधील प्रसार दौऱ्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
काश्मीरमधील आतंकवाद संपवायचा असेल, तर सर्व काश्मिरी हिंदूंना एकाच ठिकाणी पुनर्स्थापित केले पाहिजे, अशी मागणी काश्मिरी हिंदूंसाठी लढणार्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे श्री. राहुल कौल यांनी केली.
वाराणसीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये धर्मप्रेमी श्री. मनीष गुप्ता प्रथमच सहभागी झाले होते. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांच्या गावामध्ये या सभेचे आयोजन केले होते.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर सातत्याने होणारी आक्रमणे चिंताजनक आहेत ! हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
लग्नानंतर मुलीवर धर्म पालटण्याची बळजोरी का ? दोघेही आपापल्या धर्माचे पालन एकाच वेळी का करू शकत नाहीत ? प्रत्येक गोष्टीत इस्लामप्रमाणे करण्याची बळजोरी आणि त्यासाठी अत्याचार करणे हे प्रेम नसून जिहाद आहे.