मानवी देहाचे खत ?

मानवी भाव-भावनांचा विचार न करता पाश्‍चात्त्य करत असलेले विविध प्रयोग हे भयावह विकृतीलाच निमंत्रण ! हिंदु धर्म पर्यावरणपूरक असल्‍याने शेवटी जगाला त्‍याकडे वळण्‍याविना गत्‍यंतर नाही, हेच खरे !

उदगाव (जिल्‍हा सांगली) येथील ‘रामलिंग देवस्‍थान’च्‍या ४२ गुंठे भूमीवर अवैध अतिक्रमण ! – नितीन शिंदे, माजी आमदार

देवस्‍थानांच्‍या भूमीवर होणारे अतिक्रमण रोखण्‍यासाठी कठोर कायद्यासह त्‍याची कार्यवाही आवश्‍यक !

सर्वधर्मसमभाववाले आता कुठे आहेत ?

मुसलमानेतर ज्‍यात ख्रिस्‍ती, ज्‍यू आणि अन्‍य नास्‍तिक सहभागी आहेत, ते अल्लाचे शत्रू आहेत. ते अल्लाचे शत्रू असल्‍याने ते तुमचेही शत्रू आहेत, अशा प्रकारची द्वेषपूर्ण विधाने कॅनडातील इमाम शेख युनूस कथराडा याने केली आहेत.

अतिरिक्‍त ओला कचरा उन्‍हात वाळवून ठेवावा !

अधिकचा ओला कचरा (उदा. मटारची साले, कोथिंबीर, तसेच अन्‍य पालेभाज्‍यांचे देठ) उन्‍हामध्‍ये वाळवून ठेवावा. सुकल्‍यानंतर याचे आकारमान अल्‍प होते आणि आपल्‍याला आवश्‍यकता असेल त्‍यानुसार कुंड्या भरतांना किंवा आच्‍छादनासाठी (भूमी झाकण्‍यासाठी) याचा उपयोग करता येतो.’

नोंदणीकृत मृत्‍यूपत्राचे महत्त्व आणि गोवा येथे आवश्‍यक असणारा ‘पोर्तुगीज सिव्‍हिल कोड’ !

जेव्‍हा एखादी व्‍यक्‍ती मृत्‍यूपत्र करते, तेव्‍हा तिच्‍या मृत्‍यूनंतर तिच्‍या मालकीची किंवा नावावर असलेली हालवता येणारी मालमत्ता आणि हालवता न येणारी मालमत्ता अशा संपत्तीचे वाटप होते.

व्‍यायामासंबंधी क्रम

‘मान, खांदा इत्‍यादी भागांसाठीचे थोडा वेळ करण्‍याचे व्‍यायाम आणि फार श्रम होत नाहीत’, असे व्‍यायाम’, म्‍हणजे ‘सूक्ष्म व्‍यायाम’. सूक्ष्म व्‍यायामांच्‍या संबंधी नियम पाळण्‍याची आवश्‍यकता नाही.’

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील महत्त्वाच्‍या घडामोडींचे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेले विश्‍लेषण

चीनच्‍या स्‍टॉक मार्केटमध्‍ये सध्‍या अंत्‍यविधी व्‍यवस्‍थापन करणार्‍या आस्‍थापनांचे शेअर्सचे भाव वधारले आहेत. यावरून चीनमध्‍ये कोरोना महामारीच्‍या लाटेचे गांभीर्य लक्षात येते.

तळपायांना तेल लावा आणि तणावमुक्‍त व्‍हा !

पाद (पाय) हे कर्मेंद्रिय असून त्‍यांमध्‍ये श्रीविष्‍णूंचे अधिष्‍ठान असते. त्‍यामुळे पाय स्‍वच्‍छ धुवून ते पुसावेत आणि मग त्‍यांना तेल लावावे. यामुळे शरीर, मन, इंद्रिये आणि बुद्धी यांची निर्णयक्षमता वाढून अनेक चांगले परिणाम साधले जातात अन् स्‍वतःची कार्यक्षमता वाढते.

वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !

७ जानेवारी या दिवशी आपण ‘अतिक्रमणकर्त्यांनी १०० टक्के बळकावलेला माहीम गड !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !’ याविषयीची माहिती देत आहोत.