आज हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांची शिरोली (जिल्हा कोल्हापूर) येथे जाहीर हिंदु धर्मसभा !
सभा शिरोली येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगणावर होईल. तरी या सभेसाठी अधिकाधिक हिंदू धर्मप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.